Marathiboli Competition 2016 – स्पर्धेतील कविता आणि लेख

0
1840

नमस्कार मित्रांनो,

२ महिन्यांपूर्वी सुरू झालेली मराठीबोली कथा कविता लेखन स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोचली आहे, काही तांत्रिक कारणांमुळे स्पर्धेचा कालावधी वाढवण्यात आला.

खालील सर्व कविता आणि कथा या मराठीबोली स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत. यातील प्रत्येक कवितेला/कथेला खालील प्रमाणे गुण देण्यात येतील.

  • कवितेचे/कथेचे एकूण वाचक (जे कवितेच्या/कथेच्या उजव्या बाजूला दिसतात (THIS POST)) – २ गुण प्रत्येकी
  • फेसबुक शेअर/लाइक – 5 गुण
  • ट्वीटर शेअर – 5 गुण
  • गुगल प्लस शेअर – 5 गुण
  • कविता/कथेवरील कमेन्ट – 10 गुण

स्पर्धेचा निकाल हा संपूर्णपणे वरील गुणांवर आधारित असेल. त्यामुळे आपले पोस्ट सर्वाधिक शेअर करा. आणि अधिकाधिक गुण मिळवा.

सर्वाधिक गुण मिळवणार्‍या तीन कविता/कथा यांना अनुक्रमे ५०० , ३०० आणि १०० रुपयांचे मराठीबोली कूपन देऊन गौरवण्यात येईल.marathiboli-competition

आपले पोस्ट शेअर करण्याची शेवटची तारीख –  १५ सप्टेंबर २०१६

कविता / लेख

1. माय यात तुझी चुक काय ? –             वाचक – १७
2. MarathiBoli Competition 2016 – Marathi kavita – पहाड   – वाचक – १५४
3. MarathiBoli Competition 2016 – Marathi Lekh – जव्हार समस्यांचे आगार – वाचक – १७२
4. MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – थकलेल्या नराला विसावा असा… – वाचक – १४१
5. MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री” – वाचक – २८६
6. Marathiboli Competition 2016 – Marathi Kavita – इथे-तिथे – वाचक – ६८
7. MarathiBoli Competition 2016 – का , यालाच म्हणतात मैत्री? – वाचक – ८४
8. Marathiboli Competition 2016 – राष्ट्रीय एकात्मता – वाचक – १३९
9. MarathiBoli Competition – होय मला पुन्हा एकदा … – वाचक – २७५
10. MarathiBoli Competition 2016 – कविता माझी आणि तुझी – वाचक – ४९५
11. MarathiBoli Competition 2016 – दुष्काळातील भेगा – वाचक – ३२६
12. Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ.. – वाचक – ५७५
13. Marathiboli Competition 2016 – माझातली मी – वाचक – २३०
14. marathiboli Competition 2016 – इंटरनेट – वाचक – २०८
15. Marathiboli Competition 2016 – ओढ…. – वाचक -१५९
16. Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……! – वाचक – ४७०
17. Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची… – वाचक -४३१
18. MarathiBoli Competition 2016 – वऱ्हाड – वाचक – ४९६
19. MarathiBoli Competition – वारकरी – वाचक – ४१५
20. MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे न उलगडलेले कोडे – वाचक – ४९८
21. MarathiBoli Competition 2016 – माझा लढा – वाचक – ३५४

  • वाचक संख्या ही हा लेख लिहितांनाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here