नमस्कार मित्रांनो,
बिटकॉईन मध्ये पैसे गुंतवताय? थांबा.. आधी हा व्हिडीओ पहा.
ब्लॉकचेन म्हणजे काय?
बिटकॉईन म्हणजे काय?
बिटकॉईन सुरक्षित आहे का?
वर्चुअल करन्सी म्हणजे काय?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर खालील व्हिडीओ नक्की पहा. आणि प्रतिक्रिया द्या.
***भारतात आता बिटकॉईन अधिकृत नाही आणि झेबपे मध्ये सुद्धा गुंतवणूक करता येत नाही.