Players Marathi Short Film By Prathamesh Parab – मराठी शोर्टफिल्म

0
1452

Players Marathi Short Film By Prathamesh Parab – मराठी शोर्टफिल्म

players-marathi-short-film-by-prathamesh-parab

प्रथमेश चा नवा अंदाज गुढीपाडव्याच्या मुहुतावर.

“जो मै बोलता हुं वो मै करता हुं” अस बोलणारे खूप असतात पण खरच तस  वागणारा लाखात एक असतो. या वर्षी काहीतरी नवीन करायचे असे ठरवून ते खरोखर करणारा लाखातच नाही तर करोदोन मध्ये एक असा प्रथमेश परब.

प्रथमेशने या वर्षी स्वताचे डिजिटल कॅलेंडर लौंच केले आणि असे करणारा तो पहिला मराठी सेलिब्रिटी ठरला.  त्या नन्तर “प्रेम हे ..” या झी युवाच्या मालिकेतून त्यांनी आपल्या प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवला.

आज गुढीपाडव्याच्या दिवशी प्रथमेशने त्याच्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे ती म्हणजे “प्लेयर्स” या शोर्टफिल्म चे दिग्दर्शन प्रथमेशने केलाय आणि यात एका महत्वाच्या भूमिकेत सुद्धा तो दिसणार आहे.

प्रथमेश चे हे अक्टिंग आणि डीरेक्टिंग चे कोम्बिनेशन काय कमाल दाखवते ते आपण बघालच.

पुढील विडीओ आपल्याला आवडला तर मराठीबोलीला लाईक , सबस्क्राइब करायला विसरू नका . आणि कम्मेंट नक्की करा.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here