एक सुंदर मराठी कविता जोकर – नक्की आवडेल अशीच – Marathi Kavita Joker

0
2704

एक सुंदर मराठी कविता जोकर – नक्की आवडेल अशीच – Marathi Kavita Joker

तुम्हाला मला सगळ्यांना पोट धरून हसवायला लावणाऱ्या जोकर ची हि कविता ,
तुम्हाला हसवतो, चेहऱ्यावर कायम हसणारा मेकअप केलेला .
पण त्याच्या मनात काय चालू असते?
हि फक्त त्या जोकर ची कविता नाही, हि कविता त्या प्रत्येक माणसाची आहे जो मनात दुःख लपवून जगाला हसवण्याचा प्रयत करतोय.
त्या प्रत्येकाची ज्याला स्वतःच्या दुःखा पेक्षा समोरच्याचे सुख जास्त महत्वाचे आहे.

मग एकदा ऐकाच . तुमची माझी सर्वांची कविता – जोकर ..

कविता कशी वाटली हे सांगायला विसरू नका ,
आमच्या मराठीबोली या युट्युब वाहिनीला मोफत सबस्क्राइब करा.

आपल्या मराठी बोली परिवाराचे भाग व्हा .
फेसबुक – https://www.facebook.com/marathiboli/
ट्विटर – https://twitter.com/MarathiBoli_in
युट्युब – https://youtube.com/marathiboli_in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here