Marathi Movie Kutumb – कुटुंब
कुटुंब..
कुटुंब म्हटले..की डोळ्या समोर येते आई, बाबा आणि बहिण…भाऊ..
कुटुंब ही गोष्ट आहे अश्याच एका छोट्या कुटुंबाची…
या कुटुंबात आहे नामदेव(Jitendra Joshi)(बाबा), गंगा(Veena Jamkar)(आई) आणि लक्ष्मी(Gauri Ingavale) आणि सुभान(Mihir Soni) ही दोन लहान मुले..
नामदेव हा माळ्याचे काम करतो…अर्थातच परिस्थिती बेताची…
तरी देखील दोन्ही मुलांना काही कमी पडू नये, म्हणून खूप कष्ट घेत असतो…
अश्यातच गंगाचे, म्हणजेच नामदेव च्या बायकोला पाठीचा आजार होतो..त्यासाठी..नामदेव कर्ज घेतो…
मुले देखील वडिलांवरील भार थोडा कमी व्हावा म्हणून शाळेची बस व ट्युशन बंद करतात…हे जेव्हा नामदेव ला कळते तेव्हा तो त्यांना परत बस आणि ट्युशन सुरु करायला लावतो..
आणि अजून जास्त कष्ट करायला लागतो..
त्यात अजून भर म्हणून नामदेव च्या मालकाचा मृत्यू होतो..
नामदेव ची नोकरी जाते….
नामदेव…पडेल ती कामे करायला लागतो…
एके दिवशी …नामदेव बेशुद्धावस्थेत सापडतो…
डॉक्टर त्याच्यावर उपचार साठी खूप खर्च सांगतात…
नामदेव वाचू शकेल का?
नामदेव चे शेजारी..त्याचे कुटुंब वाचवतील का?
नामदेवची दोन चिमुरडी मुले…नामदेवला वाचवू शकतील का..?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पहा…
महेश मांजरेकर(Mahesh Manjarekar) प्रस्तुत …. कुटुंब…
[tube]kTx0B1GBcM0[/tube]
Cast:
JITENDRA JOSHI – NAMDEV SOLKAR
GAURI INGAWALE – LAXMI SOLKAR
VEENA JAMKAR – GANGA SOLKAR
MIHIR SONI – SUBHAN SOLKAR
SIDDHARTH JADHAV – MAGIC MAMU
MANASI NAIK – SAIRA
VAIBHAV MANGALE – SAVKAR
BHALCHANDRA KADAM – BHAU
PRABHAKAR MORE – GHUMYA
SANDEEP REDKAR
SAGAR KARANDE
ASHISH
SHREERAM PENDSE – AYUR. DOCTOR
RAVI SANGWAI – DOCTOR
Crew
DIRECTOR- SUDESH MANJREKAR
CINEMATOGRAPHER – V. AJITH REDDY
MUSIC – AJIT PARAB, SAMEER MHATRE
CHOREOGHRAPHER – UMESH JADHAV
COSTUME DESIGN – LAXMAN GULLAR
ART DIRECTOR – PRASHANT RANE & ABHISHEK VIJAYKAR
EDITOR – RAHUL BHATANKAR