MarathiBoli Writing Competition 2022 Results – Marathi Kavita And Marathi Story

1
754
marathiboli=Competition

MarathiBoli Writing Competition 2022 Results – Marathi Kavita And Marathi Story – मराठी बोली कथा आणि कविता लेखन स्पर्धा २०२२ – निकाल

नमस्कार मित्रानो,

मराठीबोली कविता स्पर्धेचा निकाल १८ मे २०२२ ला युट्युब लाईव्ह वरून प्रकाशित झाला.
तो खालील प्रमाणे.

Marathi Kavita Writing Competition – Result

प्रथम क्रमांक – प्रत्येक स्त्री – Arya
द्वितीय क्रमांक – पणयांगाना – Prashant Ronghe
तृतीय क्रमांक – पाणी पाणी रे – Dr. Shubhada Gadre

उत्तेजनार्थ

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, आजच तुम्हाला तुमच्या ईमेल वर डिजिटल सर्टिफिकेट पाठवण्यात आलेले आहेत.

Certificate Sample for Ref.

MarathiBoli – Competition – Sample Certificate.

मराठी बोली कथा स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. Marathi Story Writing Competition – Result

प्रथम क्रमांक – १ BHK Required – मंगेश उषाकिरण अंबेकर
द्वितीय क्रमांक – क्लोन – सिद्धी चव्हाण
तृतीय क्रमांक – विभागून
१. ताई – सौ. अमृता श्रीरंग देशपांडे
२. असंही एक लॉक डाऊन – श्रीपाद टेंबे

उत्तेजनार्थ

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

कथा लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुढील २ दिवसात डिजिटल सर्टिफिकेट पाठवण्यात येईल. बक्षिसाच्या कुपनची माहिती त्याच इमेल मध्ये देण्यात येईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here