New Marathi Movie Pune 52 – पुणे ५२

1
2081

पुणे ५२,

Pune 52
Pune 52
गिरीश कुलकर्णी(Girish Kulkarni)..
हे नाव आता थोडे फार परिचयाचे वाटते…
देऊळ…मसाला…असे रंगतदार मराठी चित्रपट देणारे गिरीश आणि उमेश कुलकर्णी(Umesh Kulkarni)..
Girish And Umesh Kulkarni
नेहमीच आड वाटेवरील सिनेमा म्हणजेच…वळू, विहीर , देऊळ असे चित्रपट देणाऱ्या निखील महाजनांचा(Nikhil Mahjan) हा चित्रपट…
ही गोष्ट आहे एका पुण्यातील  PRIVATE DETECTIVE ची …१९९२ सालातील…
त्याच्या समोर आलेल्या एका CASE मुळे त्याच्या आयुष्यात अनेक नाटकीय बदल येतात…
त्याचीच ही कहाणी…
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी सोबत, सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) आणि सई ताम्हणकर(Sai Tamhankar) याची अदाकारी सुद्धा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे…
या चित्रपटाचा पहिलाच Trailer फक्त मराठीबोली.इन च्या वाचकांसाठी…
 [tube]CmcQkSbarZs[/tube]
हा ट्रेलर पाहूनच आपल्याला चित्रपट पाहावा असे वाटेल…
पण त्यासाठी थोडे थांबावे लागेल…
पुणे ५२ चित्रपट रसिकांच्या समोर येत आहे…१२.१२.१२….
म्हणजेच १२ डिसेंबर २०१२… तो पर्यंत थोडा धीर धरा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here