Marathi Movie Aajcha Divas Majha Review – आजचा दिवस माझा परीक्षण

0
896

Marathi Movie Aajcha Divas Majha Review – आजचा दिवस माझा परीक्षण

Aajcha-Divas-Majha-Review

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आजचा दिवस माझा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित झाला.

आजचा दिवस माझा चित्रपटाचा लुक जारी राजनीतिक असला तरी चित्रपट राजनीतीवर आधारित नाही, चित्रपटाची कथा ही मुख्यमंत्र्यावर आधारित आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून एका विवाह सोहळ्यात एका अंध गायकाचा त्याच्या कडून चुकून अपमान होतो. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांना आपली चूक समजते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते. आणि मग विचार सुरू होतो की माफी कशी मागता येईल. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांकडे त्या गायकांनी केलेला एक अर्ज मिळतो, मुंबईत घर मिळावे म्हणून केलेला अर्ज…

मुख्यमंत्री अर्ज वाचून ठरवतात की या गायकांना उद्या सकाळी ६ वाजताचा घरच्या चव्या मिळाल्या पाहिजेत … आणि सुरू होतो एका रात्रीचा खेळ…

काय होते या एका रात्रीत, IAS रहिमतपुरकर मुख्यमंत्र्यांना विरोध का करतात, या एका रात्रीत मंत्रालयातील पूर्ण स्टाफ का आणि कसा उपस्थित राहतो..

आणि मुख्य म्हणजे ..काय त्या गायकांना सकाळी घर मिळते..?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट नक्की पहावा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here