Google Nexus 7 launched in India – गुगल चा नेक्सस ७ टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत दाखल.
अमेरिकन बाजारपेठेमध्ये जून महिन्यात दाखल झाल्यानंतर गुगल नेक्सस ७ टॅब्लेट ची भारतीय बाजारपेठेत खूप प्रतीक्षा होती… नोव्हेंबर मध्ये असूस ने क्रोमा रिटेल मध्ये गुगल नेक्सस उपलब्ध केला होता. पण उपलब्ध इतर टॅब्लेटपेक्षा जास्त किमती मुळे तो बाजारपेठेत यशस्वी नाही झाला.
पण आज गुगल ने भारतीय बाजारपेठेत गुगल नेक्सस ७ टॅब्लेट पुन्हा एकदा लौंच केला. तोहि फक्त १५,९९९ रुपयांमध्ये.
गुगल ने हा गुगल नेक्सस ७ टॅब्लेट गुगल च्या प्ले स्टोरे मधून उपलब्ध केला आहे . (Google Nexus 7 Tablet )
गुगल ने हा गुगल नेक्सस ७ टॅब्लेट गुगल च्या प्ले स्टोरे मधून उपलब्ध केला आहे . (Google Nexus 7 Tablet )
गुगल ने आज भारतीय बाजारपेठेमध्ये गुगल नेक्सस ७ टॅब्लेट चे पहिले १६ जीबी वायफाय व्हर्जन लॉंच केले ..
सध्या फक्त आपण हा टॅब्लेट बुक करू शकतो, प्रत्यक्ष्य टॅब्लेट साठी आपल्याला ५ एप्रिल ची वॅट बघावी लागेल.
नेक्सस ७ टॅब्लेट मध्ये अँड्रोइड जेलिबिन ऑपरेटिंग सिस्टम आहे तर १.३ GHz NVIDIA टेग्रा ३ कॉड कोर प्रॉसेसर वर चालतो.
७ इंच स्क्रीन साइज आणि १२८०x८०० पिक्सेल रिझोल्युशन मुळे आकर्षित स्क्रीन.
१ जीबी रॅम, १.२ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा, ४३२५ mAh बॅटरी.
गुगल नेक्सस ७ भारतीय बाजारपेठेत १५,९९९ रुपयांना उपलब्ध झाला आहे.
स्वस्त आणि मस्त असा गुगलचा नेक्सस टॅब्लेट भारतात किती यशस्वी होतो ते लवकरच समजेल.
गुगल नेक्सस च्या रिव्यू साठी ५ एप्रिल पर्यन्त थांबावे लागेल..