Map My India – मॅप माय इंडिया

0
1756

Map My India

भारतीयांसाठी खास असलेले असे हे अॅप, भारतातील युजर्ससाठी उपलब्ध असलेले हे अॅप लोकांच्या दृष्टीने खास उपयुक्त आहे.
यामध्ये सर्वाधिक डिटेल Maping आणि Navigation Services उपलब्ध आहे. नव्या व्हर्जन मध्ये तर भारतातील चार हजाराहून अधिक शहरांची माहिती मिळेल. यातील २० शहरांची तर त्रिडीमध्ये माहिती उपलब्ध आहे. या अॅप च्या मदतीने आपण आपल्या जवळ असलेले ATM , हॉटेल, दवाखाने,
अशी महत्वाची ठिकाणे एका क्लिक वर शोधू शकतो..
तसेच आपल्या आवडीची ठिकाणे आपण यामध्ये सेव्ह पण करून ठेऊ शकतो..
आहे ना खरोखर महत्वाचे अॅप..
हे डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here