Prem Mhanje Prem Mhanje Prem Asta – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

0
4176

Prem Mhanje Prem Mhanje Prem Asta – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!

prem mhanje prem mhanje prem asta

प्रेम म्हणजे नक्की काय असते??
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं! या चित्रपटा मधून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शकाच्या भूमिकेत पदार्पण करीत आहेत.
चित्रपटाचा म्यूजिक लॉंच नुकताच पार पडला, चित्रपटाला मिलिंद इंगळे आणि त्यांचा मुलगा सुरेल इंगळे यांनी संगीत दिले आहे. या वेळी बेला शेंडे आणि रविंद्र साठे यांनी चित्रपटातील दोन गाणी सादर केली.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं! चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे, पल्लवी जोशी, मोहन आघाशे, स्मिता तळवलकर  यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सचिन खेडेकर, खूप दिवसांनंतर एका रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहे .  चिटपटाचे संगीत नवीन आहे.

निर्मिती  : भूपट बोदार एंटरप्रायसेस ,प्रवीण ठक्कर, अमोल प्रॉडक्शन
कथानक : मृणाल कुलकर्णी
कलाकार: सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, सुहास जोशी, मोहन आघाशे, स्मिता तळवलकर, नेहा जोशी ,विद्याधर जोशी , सिद्धार्थ चांदेकर
वर्ग : प्रेमकथा
संवाद : मनीषा कोरडे
संगीत : मिलिंद इंगळे, सुरेल इंगळे
गाणी : सौमित्र, श्रीरंग गोडबोले
पार्श्वसंगीत : अमेय नाईक

प्रदर्शनाची तारीख : १९ एप्रिल २०१३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here