Earn Money online – इंटरनेटवरून पैसे कमवा !

30
24005

Earn Money online – इंटरनेटवरून पैसे कमवा !                                                     

                       मित्रांनो,Paid to Click हा एक सर्वोत्तम पर्याय आहे जिथे पैसे कमाविण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ह्यामध्ये आपले registration महत्वाचे ते एकदा केले कि आपल्याला User ID आणि Password मिळतो आपल्या इमेल  अकौंट प्रमाणेच, आणि मग तिथे येणारे प्रत्येक इमेल ही एक advertise असते जी आपल्याला $0.0100 , $0.02 अशा विविध प्रकारे पैसे आपल्या अकौंटला जमा करते.

Earn-Money-Online

 

मग आता व्हा तयार आज मी अशीच एक वेबसाइट खाली  देत आहे. तिथे visit देऊन आपण registration करू शकता अगदी निश्चिंतपणे. ही अधिकृत वेबसाईट्स आहेत.

1. Neobux 


Neobux  ही एक अशी नामवंत वेबसाईट आहे जिथे विदेशातील जास्ती लोक इथून पैसे कमवितात. ही वेबसाईट केवळ पाच वर्षांपूर्वी स्थापन झाली. २५ मार्च २००८ रोजी हिची स्थापना झाली. Neobux ही सर्वात जास्ती इन्कम देणारी साईट म्हणून ओळखली जाते. ह्या वेबसाईटची कार्यप्रणाली Bux प्रोग्राम्सवर अवलंबून आहे. आज Neobux चे २,२०,००,००० हून अधिक युजर्स आहेत. इथे रोज $50 – $100 रेंटल रेफ़ेरल प्रोग्राम नुसार कमविता येतात. मी हे सांगतोय ही चेष्टा नाही. काही शंका असल्यास वेबसाईटचे Forum वाचावे. तर ह्या वेबसाईटवरून कसे कमवित येईल हे आपण थोडक्यात पाहू :- 

१. Neobux इथे आपली माहिती देऊन registration करा. 

२. Registration झाल्यावर आपल्याला एक इमेल येईल त्यामधील registration code कॉपी करून तो code Neobux च्या registration फोर्ममध्ये paste करा. 

३. त्यानंतर आपण Neobux चे अधिकृत user असाल. त्यानंतर आपण log in  करा. 

४. आता आपण पैसे कमविण्यास सज्ज आहात View Advertisements वर क्लिक करून आपल्या अकौंट मध्ये advertise दिसतील त्यावर क्लिक करा एक लाल ठिपका दिसेल त्यावर क्लिक करा. 

५. आपल्याला एक नवीन window ओपन झालेली दिसेल. ती advertise दिसताना एक पिवळ्या रंगाची पट्टी   खालील बाजूस सरकताना दिसेल, ती पूर्ण झाल्यास आपल्या अकौंट मध्ये $0.010 पैसे जमा केले जातील. 

६. अशाप्रकारे आपण प्रत्येक Advertise क्लिक करून पैसे कमवा. दिवसातून आपण जेवढ्या जास्ती वेळा लॉग इन कराल तेवढा जास्ती इन्कम मिळेल.  

७. तसेच लिंक रेफरल हा एक उत्तम पर्याय इथे उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपण आपली रेफरल लिंक मित्रांना देऊन त्यातून पैसे कमवू शकता. 

८. महत्वाची टीप :- एका अकौंट मध्ये आपण दिवसाला जास्तीत जास्त $5 कमवू शकता त्यासाठी Neobux वर जास्तीत जास्त अकौंट काढून हा इन्कम वाढविता येईल. 

30 COMMENTS

  1. Neobux वर registration करताना referrer ह्या रकान्यामध्ये कोणते नाव अथवा कोड लिहावा ?

  2. Sir pls guide me for this I m online trader in comex gold just my company closed business in india I need this income pls mail me@ rajsatam20@gmail.com my mobile no.9773835030/9175916766 at d earliest could we chat on fb my fb account is raj satam

  3. ष्रीमान तेजस साहेब्,आपण निओबक्स आतापर्यन्त किति पैसे कमविले आहे ते सान्गाल काय्?तसेच कमित कमि किति दिवसात पैसे काढ्ण्यायोग्य जमा होतात ते सान्गाल काय?

    • श्री मनोज, मी आजपर्यंत Neobux तसेच अजून अनेक अशाच वेबसाईट आहेत ज्या आपल्याला माझ्या http://goo.gl/9q9lR लिंक वर तसेच मराठीमधून http://goo.gl/vKuXg वाचता येतील, तिथे सर्व प्रकारची माहिती उपलबद्ध आहे.

  4. तुम्ही जो रेफरर कोड दिलेला आहे तो खूप मोठा आहे.तो रजि.फोर्म वर बसत नाही.

  5. hi maze nav rohit kulkarni ahe

    mi neobux var log in kele ahe tumi sangitlay pramane,pan tya madhe a/c kothe vicharla nahi..??

    paise kase ani kuthe jama honar..??

  6. mi neobux var log in kele ahe tumi sangitlay pramane,pan tya madhe a/c no kothe vicharla nahi..??

    paise kase ani kuthe jama honar..??

    • Hello Sir,
      Its not Fake, but it also not easy to earn very good amount of money, it needs time. if you can write on any specific topic, you can also write your own blog without investing any money.
      to earn from money you just need talent, no need to invest any rupee to earn from internet.

    • validation code ha aplyala email madhe milato ani to code ahe tasa Neobux chya account verification madhe copy paste karava lagel tase kelyavr submit click kara , te ac validate hoil.

  7. marathi kathha internetwar takun paise kamavta yetat ase mala sangitlyane tyacha shodh ghet astana tumchya site cha shodh lagla. jyapramane bhartacha shodh ghetana lolambas la amerikecha shodh laagla. aplya site war mee registration karilach. pan internet war katha kadambari lihun paise kamavnyacha aankhi kahi maarg aslyas jarur suchva. pratikshet aahe

    ..naresh dhotkar

  8. Boring site ahet tya.
    kamvnyasathi khup heard work karav lagel.
    khup chan blog lihat ahes..
    adsense la approve zal ahe ka….
    google chi add disat nahi ya blog var.

    • Thank you @Sonal, Boring site jari vatat asatil tari hyavrun ase barech online income che marg milu shakatat , hyavaril thoda research vadhav ani me maze new portal start karto ahe jyamadhun Income from internet ase barech options tithe asatil so tya sathi kultejas.blogspot.in hya blog visit kara.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here