Marathi Actress Shruti Marathe – राधा ही बावरी (श्रुति मराठे)
राधा ही बावरी, या मराठी मालिकेतून आपल्या समोर आलेली श्रुति मराठे ही मुळची पुण्याची. श्रुति ने राधा ही बावरी या मालिके अगोदर काही मराठी व तामिळ चित्रपटात कामे केली आहेत.
सनई चौघडे या चित्रपटातून श्रुति ने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. तर असा मी तसा मी,लागली पैज, तिचा बाप त्याचा बाप अशा अनेक चित्रपटण मधून श्रुतिने रसिकांचे मनोरंजन केले.
श्रुति ने काही तामिळ चित्रपटात सुद्धा कामे केली आहेत. तामिळ चित्रपटात हेमा मालिनी व नंतर श्रुति प्रकाश या नावाने तिने कामे केली.
श्रुतिचा तुझी माझी लव स्टोरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
the shots are all so awesome!
NICE LOOKING SHRUTI
nice Radha
Nice looking & grate photo
Nyc Radha..
Love U..