Marathi Actress Tejashri Pradhan – तेजश्री प्रधान

1
6463

Marathi Actress Tejashri Pradhan – तेजश्री प्रधान

Tejashri Pradhan

होणार सून मी या घरची या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून रसिकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

आपल्या साध्या आणि सुंदर दिसण्याने आणि सहज स्वाभाविक अभिनयाने तेजश्रीने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ रोजी झाला, तर तिचे शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली येथे झाले. नुकताच तेजश्रीचा साखरपुडा राहुल डोंगरे यांच्या बरोबर झाला.

तेजश्रीने अभिनय केलेले चित्रपट.

१)डॉक्टर प्रकाश बाबा आमटे (२०१३ मध्ये लवकरच प्रदर्शित होत आहे.)
२)लग्न पहावे करून
३)उदय(२०१२)
४)शर्यत(२०११)
५)चित्र(२०१०)
६)झेंडा(२०१०)
तिने काम केलेले/करत असलेल्या मराठी मालिका:
१)होणार सून मी ह्या घरची( झी मराठी)
२)लेक लाडकी या घरची(इटीव्ही मराठी )

तेजश्रीचे काही सुंदर फोटोस,

 

1 COMMENT

  1. Mazi Saglyat Avadati Abhinetri Mhanje Tejashri Pradhan….., Khup Utkrushth kalakar ahet tya.
    Tya Disaylahi Khup Sundar Ahet ani Tyach barobar tyanchi Acting hi…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here