मराठीबोली कथा आणि कविता स्पर्धा – २०१८ दिवाळी – निकाल

0
1912

नमस्कार मित्रांनो,

marathiboli-competition-2018

आज मराठीबोली.इन प्रस्तुत मराठीबोली कथा लेखन आणि मराठीबोली कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहे. सर्वप्रथम या वर्षी मराठीबोलीच्या इतर उपक्रमांमुळे या दोन्ही स्पर्धांच्या निकालाला उशीर झाल्या बद्धल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. दोन वेळा निकालाची तारीख आम्हाला काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलावी लागली.

याच कारणामुळे , या वर्षी दोन्ही स्पर्धांमध्ये ३ विजेत्यांसह इतर ५ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्या व्यतिरिक्त दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याला आमच्याकडून छोटेसे मानधन देण्यात येईल.

तुम्ही तुमचे अनमोल साहित्य मराठीबोलीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यास दिल्या बद्धल आपल्या सर्वांचे आभारी आहे. आमच्या पुढील उपक्रमांना देखील तुम्ही अशीच साथ द्याल हि अपेक्षा.

आता उगाच वेळ न घालवता बक्षीस पात्र कथा आणि कवितांची यादी पुढे देत आहे.

कथा.
प्रथम पारितोषिक – ऋणानुबंध – मंगेश आंबेकर – रु ५०० x ३ मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
द्वितीय पारितोषिक – निरगाठ – रघुनंदन देसाई – रु ५०० x २ मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
तृतीय पारितोषिक – फॉरेन ची नवरी – साईनाथ टांककर – रु ५०० x १ मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००

उत्तेजनार्थ
१. होता सोन्याचा संसार – अतिश म्हात्रे – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
२. सौदा – स्वाती बालूरकर – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
३. माझी ओंजळ – प्राजक्ता बोवलेकर – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
४. वडा वरचे भूत – वासुदेव पाटील – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
५. सारीपाट – अंकुश गाजरे – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००

या व्यतिरिक्त दिवाळी अंकात प्रकाशित झालेलेया प्रत्येक कथेला रुपये ५० चे कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००.

कविता
प्रथम पारितोषिक – नकोसे स्पर्श – तेजस अतितकर रु ५०० x २ मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
द्वितीय पारितोषिक – नाते संबंध – मनिषा खालकर रु ५०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
तृतीय पारितोषिक – स्वच्छ भारत अभियान – लता पाडेकर रु ३०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००

उत्तेजनार्थ
१. बर मग – मुकुल आव्हाड – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
२. ती – सोनाली वाळवेकर – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
३. गत आठवणी – सुरेश काळे – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
४. सोनसळी काळोख – मीनाक्षी मोहरील – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००
५. आयुष्य – धनश्री पाटणकर – रु १०० मराठीबोली कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००

या व्यतिरिक्त दिवाळी अंकात प्रकाशित झालेलेया प्रत्येक कवितेला रुपये ५० चे कुपन, वैधता ३१ डिसेंबर २०१९, किमान खरेदी ५००.

*मराठीबोलीवरील सर्व पुस्तकांवर १० टक्के सवलत मिळेल, तसेच ६०० रुपयांवरील खरेदीवर मोफत घरपोच सेवा मिळेल.
*उदा. ७०० रुपये (MRP) – सवलतीमध्ये ६३० – कुपन सवलत ५०० – १३० रुपयांमध्ये ७०० रुपयांची पुस्तके मोफत घरपोच.

सर्व विजेत्यांना पुढील ८ दिवसामध्ये इमेल द्वारे कुपन पाठवण्यात येईल.
कुपन न मिळाल्यास ९०४९३७३४७४ या क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क करावा.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मराठीबोलीच्या पुढील उपक्रमांमध्ये भाग घेण्यास उत्सुख असाल तर मला या मेल वर रिप्लाय करा, या स्पर्धे मध्ये काही बदल अपेक्षित असतील तरी कळवा. उपक्रम कसा वाटला ते सुद्धा सांगा.

धन्यवाद
टीम मराठीबोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here