Get Well Soon Marathi Natak – मराठी नाटक “गेट वेल सुन”
मराठी रंगभूमीवर आज एक नवीन नाटकाचे पदार्पण होत आहे.
“गेट वेल सुन”… नाटकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे “स्वप्नील जोशी” चे मराठी रंगभूमीवर पदार्पण..
[quote]
‘श्रीकृष्णा’ मधला छोटा कृष्णा,
‘कॉमेडी सर्कस’ मधला विनोदवीर,
‘मुंबई पुणे मुंबई’ मधला हृदयमर्दम,
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधला धना,
नेमक कुणाला म्हणतोय?
गेट वेल सुन
[/quote]
नाटकाचे आणखी एक आकर्षण म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी, कदाचित, तुकाराम आणि आजचा दिवस माझा अश्या अनेक यशस्वी चित्रपटांनंतर चंद्रकांत कुलकर्णी घेऊन येत आहेत मराठी नाटक “गेट वेल सुन”.
नाटकाचा विषय सांगायचा तर तो थोडा वेगळाच आहे, नाटकात दोघां मधली एक लढाई आहे, पण हे दोघेही आहेत एकातच… म्हणजेच प्रत्येक माणसात दोन माणसे असतात, एक हीरो आणि एक व्हिलन. या नाटकात याच दोघांमधील लढाई पहावयास मिळेल.
नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आज दी. १ जून सायं ८:३० मिनिटांनी डॉ. काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे होत आहे ॰ स्वप्नील जोशी नक्की कोणाला म्हणतोय गेट वेल सुन हे पाहण्यासाठी नक्की या.
कालच हे नाटक पाहून आलो…अत्यंत सुंदर अनुभव आहे हे नाटक म्हणजे …सर्वानी जरूर पहावे असे नाटक….
धन्यवाद चंकू आणि स्वप्नील ह्या सुंदर सादरीकरणासाठी.
–
महेश कुलकर्णी
Seen at Prabhodan…though the presentation is good,the mood of the drama is too serious.Sorry to say but dilougs by Madhavi tai were not clearly audible and needs improvement.This was expressed by some of the other audience also.Thanks to C.K.for the subject.
Yesterday saw this play at Ghanekar, Thane. Nice play . Special “Hats Off” to Sandeep Mehata sir. Get well soon sir.