Marathi Movie Pitruroon – मराठी चित्रपट पितृऋण

0
15833

Marathi Movie Pitruroon – मराठी चित्रपट पितृऋण

marathi movie pitruroon

आयएमई मोशन पिक्चर निर्मित आणि नितीश भारद्वाज दिग्दर्शित पितृऋण चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

पितृऋण हा चित्रपट सुधा मुर्थी यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटची कथा ही एका माणसाची कथा आहे जो त्याच्याच सारख्या दिसणार्‍या माणसाच्या संपर्कात येतो आणि त्याच्याशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यास सुरुवात करतो.

निर्मिती : अभय गाङगीळ आणि श्रीरंग गोडबोले.

दिग्दर्शन : नितीश भारद्वाज

कलाकार: सचिन खेडेकर, सुहास जोशी, तनुजा, केतकी पालव, पूर्वी भावे, ओंकार कुलकर्णी, माधवी सोमण, ओम भुटकर.

कथा: सुधा मुर्थी यांच्या कादंबरीवर आधारित

संवाद: नितीश भारद्वाज, प्रवीण तारडे

संगीत: कौशल ईनामदार

प्रदर्शित : ६ डिसेंबर २०१३

[tube]RZQJTHfiNDc[/tube]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here