MarathiBoli Competition Result – मराठीबोली लेखन स्पर्धेचा निकाल

0
1227

MarathiBoli Competition Result – मराठीबोली लेखन स्पर्धेचा निकाल

marathi boli competition

 

नमस्कार मित्रांनो,

मराठीबोली आयोजित पहिल्या स्पर्धेला आपण दिलेल्या प्रतिसादापद्धल धन्यवाद.

निवडक लेख/ कविता.

१. Marathi kavita: Bonsai – मराठी कविता: बोन्साय – अनन्या

२. Kaas Plateau – मराठी ललित, निसर्ग फोटो, मराठी कविता: ‘कास’ क्षण – अनन्या

३. Marathi Kavita ‘Jaganyacha Arth’ – मराठी कविता: “जगण्याचा अर्थ” – अनन्या

४. Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस ) – सागर दिवटे

५. Marathi Story – दैवानं  दिलं , पण  कर्मानं नेलं – संजय पाटील

६. Marathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) – रविकिरण चौगुले

७. Plastic Recycling and Ganesh Festival – देवा श्रीगणेशा आणि पर्यावरण वगैरे  – अमृता

८. Marathi Culture – मराठी संस्कृती – प्रसाद

असे मोजले गेले गुण

१. कमेन्ट – ५ गुण

२. फेसबूक लाइक – २ गुण

३. ट्वीटर – २ गुण

४. गुगल प्लस – २ गुण

५. वाचक – १ गुण

आणि परीक्षकांचे गुण .

 

आणि… मराठीबोली पहिल्या लेखन स्पर्धेचे विजेते आहेत…

 

प्रथम पारितोषिक .

Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस ) – सागर दिवटे

…  शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.

द्वितीय पारितोषिक.

Marathi kavita: Bonsai – मराठी कविता: बोन्साय – अनन्या

… मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.

तृतीय पारितोषिक.

Marathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) रविकिरण चौगुले

… मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.

 

सर्व विजेत्यांचे अभिनंदन,

विजेत्यांनी social@marathiboli.in या ईमेल वर बक्षिसांसाठी संपर्क करावा.

तसेच पुढील स्पर्धे विषयी अपेक्षा , विषय किंवा बक्षिसे  याविषयी आपली मते आम्हाला कळवा social@marathiboli.in या ईमेल वर.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here