Story of Marathiboli – गोष्ट मराठीबोलीची – जिंका तुमच्या आवडीचे मराठी पुस्तक

1
1321

नमस्कार,

आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट, गोष्ट मराठीबोलीची,

story-marathiboli

मराठीबोली.कॉम ची सुरुवात कशी झाली, किती भांडवलातून झाली आणि गेली पाच वर्षे मराठीबोली, या क्षेत्रात कसे आणि काय काम करत आहे. या सर्वांची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

११.११.११ म्हणजेच ११ नोव्हेंबर २०११ ला मराठीबोली.कॉम चे उद्घाटन संजय आवटे(साम टीव्ही संपादक) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रशांत देशमुख(प्रसिद्ध शिव व्याख्याते) हे प्रमुख पाहुणे होते. तर पाहूया गोष्ट मराठीबोलीची.

आणि आज हे सांगायचे कारण म्हणजे मराठीबोलीचे नवीन सुरु झालेले युट्यूब च्यानेल, तर अनुभवा आमचा संपूर्ण प्रवास खालील एका १० मिनिटाच्या विडीओ मधून

आमची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कम्मेंट करून सांगा, आणि आमचे युट्युब च्यानेल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मिळावा तुमच्या आवडीचे मराठी पुस्तक भेट, फक्त सबस्क्राइब करा आणि पुस्तकाचे नाव युट्यूब विडीओ खाली कॉमेंट मधून कळवा.

बक्षिसे आमच्या फेसबुक(https://www.facebook.com/marathiboli),
ट्वीटर(https://twitter.com/MarathiBoli_in) पेज वर जाहीर केली जातील.

तुम्हाला पण मराठीबोलीचा भाग व्हायचा असेल तर या पोस्ट वर कम्मेंट करा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.

1 COMMENT

  1. Apan sadar kelela video pahila. Aplya ya marathiboli.in chisuruvat zalyapasun tyachya vatchalitil kahi tappe ulgadun dakhvnyat ale. Marathi vishayee cha prem vyakta karnyabarobarach itaranihi yaat bhag ghyava mhanun apan suru kelele lekh, sahitya, kavita vageire upakram stutya ahet. Ya madhyamatun anekani aple likhan sadar kelele ahe ani vishesh mhanje te vachaniya ahe. Yatil kahi lekhak pudhe khup prasiddhis yetil yachi khatri ahe. Mi purvipasun subscriber ahe. Marathi pustak vikri net varun karun, ani tihi savlatichya darat apan ek changli soy vachakansathi keleli ahe. Aplya ya blog cha mi subsriber ahech pan naveen suru honarya YOU TUBE channel chahi mi subscriber honar ahe.
    Aplya upakramas khup khup Saditchha.
    -vivek vatve

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here