निर्माता: पंकज छल्लाणी, अभिजीत आपटे
दिग्दर्शक: अक्षय यशवंत दत्त
संगीत: सलील कुलकर्णी
कलाकार: उमेश कामत, भार्गवी चिर्मुले, सई ताम्हणकर, विनय आपटे, संजय मोने, उदय टिकेकर.
गीते: संदीप खरे
कथा कल्पना: अभिजीत भालचंद्र आपटे
कथा, पटकथा, संवाद: श्रीनिवास भणगे
छाया: रमेश शेळके
संकलन: भक्ती मायाळू
पार्श्वसंगीत: अविनाश-विश्वजीत
प्रदर्शन दिनांक: १ जून २०१२
आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण गुंतागुंतीचे कलह अनुभवलेले आहेतच. याच घरगुती कलहांवर आधारीत पण उत्कृष्ट कथा, पटकथा, वेगवेगळ्या धाटणीतले कलाकार आणि संवाद यांचे मिश्रण करुन हा चित्रपट बनविला आहे.
Auto Amazon Links: No products found.









