Marathi Movie AGHOR – अघोर

0
2375

 अघोर … जीवनाचा जगण्याशी संघर्ष

Marathi Movie Aghor
Marathi Movie Aghor

 

डॉक्टरांचे व्यावसायिक वागणे..व्यासायिका प्रमाणे बोलणे…हे काही आता नवीन नाही..
अघोर हा चित्रपट डॉक्टरी पेशावर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे..या चित्रपटाच्या निमित्ताने डॉक्टरीपेशाचे झालेले व्यापारीकरणं आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत…
“आधी ADVANCE नंतर उपचार” अश्या डॉक्टरांच्या वागणुकीवर हा चित्रपट आधारित आहे..
या चित्रपटात संतोष जुवेकर, किशोरी शहाणे, डॉ.विलास उजवणे,मानसी कुलकर्णी, तेजस्वी पाटील तसेच नो – एन्ट्री पुढे धोका आहे मध्ये काम करणारे, अनिकेत विश्वासराव आणि सई ताम्हणकर देखील या चित्रपटात दिसणार आहेत..
अघोर मध्ये सई एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे..तर नो-एन्ट्री मध्ये तिची भूमिका..एकदम वेगळी आहे…
हे दोन्ही चित्रपट १ महिन्याच्या कालावधीतच येत असल्याने..
सई ची कोणती भूमिका प्रेक्षकांना आवडते हे लवकरच समजेल..
 [tube]1wW6-tNvPsY[/tube]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here