Kimayagar Book Written by Achyut Godbole – किमयागार
अच्युत गोडबोले लिखित किमयागार …
भौतिकशास्त्र , पृथ्विविज्ञान , रसायनशास्त्र , जीवशास्त्र या सर्वां विषयी सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगणारे हे पुस्तक आहे. शास्त्रज्ञांची माहिती, त्यांचे शोध, त्यांनी लिहिलेली पुस्तके यांच्या विषयी हसत खेळत जाणून घ्यायचा अनुभव हे पुस्तक देते.
कृष्णविवरांपासून ते ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पर्यंत आणि ग्यालीलोपासून स्टीफन हौकिंगपर्यंत सर्व शोध आणि शास्त्रज्ञान विषयी माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे..हे पुस्तक आताच घरी मागवण्यासाठी क्लिक करा(www.marathiboli.com)
FLIPKART.COM वरून घरपोच मागवण्यासाठी
Ppl like you get all the brnais. I just get to say thanks for he answer.
Book is best for teenagers. They can fix their Currier in this scientific branch.