Pretty Young Girl Aarya Ambekar
“Pretty Young Girl” आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका.
आर्या चा जन्म नागपूर मध्ये १६ जून १९९४ ला झाला. आर्या चे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर तर आई श्रुती आंबेकर या गायिका आहेत. आर्याने तीचे संगीताचे शिक्षण तिची गुरु आणि आई श्रुती आंबेकर यांच्या कडून वयाच्या ५ व्या वर्षापासून घेण्यास सुरुवात केली.
झी मराठी वाहिनी वरील सा रे ग म या मालिकेतून आपल्या समोर आलेली आर्या आंबेकर ही माणिक वर्मा शिष्यवृत्ती मिळवणारी सर्वात लहान गायिका आहे.
पुरस्कार
- 2008 – Youngest to be awarded the “Manik Varma Scholarship” towards her future music studies[28]
- 2009 – Runner-Up of the Sa Re Ga Ma Pa Marathi L’il Champs reality-based music competition organized by Zee Marathi
- 2010 – Haribhau Sane Award[29]
- 2010 – Punyaratna – YuvaGaurav Award[30][31][32][33]
- 2011 – Big Marathi Rising Star Award (Music)
अधिक माहिती साठी पुढे वाचा