Smita Shewale – स्मिता शेवाळे

1
8643

Smita Shewale Marathi Actress Biography and Photos

Marathi-Actress-Smita-Shewale

 

नाव : स्मिता शेवाळे

जन्मदिनांक : २१ डिसेंबर १९८६

शहर : पुणे

केदार शिंदे यांच्या यंदा कर्तव्य आहे या सिनेमा मधून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीमधे पदार्पण केले. अंकुश चौधरी बरोबर पहिलाच सिनेमा करताना स्मिताने आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने मराठी रसिकांची मने जिंकली. या नंतर स्मिताने कालाय तस्मै नमह या इ टीव्ही मराठी मालिकेत काम केले. तिने वन रूम किचन या सिनेमामध्ये भरत जाधव आणि भाग्यश्री चिरमुले यांच्या बरोबर काम केले. या नंतर स्मिताने अनेक मराठी चित्रपट आणि मालीकातून भूमिका साकारल्या.

सध्या स्मिता मराठी तारका या कार्यक्रमातून, आपल्या नृत्याने रसिकांचे मनोरंजन करते.

स्मिताला मराठीबोली.इन कडून शुभेच्छा.

मराठी मालिका :

 • कालाय तस्मै नमह
 • सावित्री
 • चार चौघी
 • श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी

मराठी चित्रपट :

 • एकता एक पॉवर
 • धामधूम
 • दम असेल तर
 • या गोल गोल डब्यातला
 • वन रूम किचन
 • मान्य सज्जना
 • लाडी गोडी
 • चल लवकर
 • यंदा कर्तव्य आहे

 

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here