:- Actress Swati limaye
स्टार प्रवाह वाहिनी वरील “लक्ष्मी Vs सरस्वती” या मालिके मधून आपल्या समोर आलेली मराठी नवोदित अभिनेत्री स्वाती लिमये.
संपत्ती ची देवता लक्ष्मी आणि विद्येची देवता सरस्वती यांच्यातील प्रतीकात्मक युद्धात विजय कोणाचा होतो हे पाहण्या साठी स्टार प्रवाह(Star Pravah) वाहिनी वरील “लक्ष्मी Vs सरस्वती” ही मालिका पहा. या मालिके मध्ये सरस्वतीची भूमिका स्वाती लिमये(Swati Limaye) ने केली आहे.
स्वाती चे काही खास फोटो.