Marathi Kavita – बात माझी वेगळीच आहे

4
3170

Marathi Kavita – बात माझी वेगळीच आहे   © प्रशांत शिंदे

Marathi Kavita
Marathi Kavita

दिसलो कसाही पण आतुन खचलेलो आहे
वाट चालत आलोय एकल्याची
आजही एकटाच आहे

गाव माझे मागे सोडुन
नवे आयुष्य जगतो आहे

थोडं हसतो आहे
थोडं रडतो आहे
स्वप्न ठेचाललेले उराशीच ठेवले आहे

आकाशाच्या रंगात तिला पाहणे

चंद्रामध्ये तिला पाहणे

वेडयासारखेच आता हे जगणे आहे
ती माझी नसतानाही माझी च म्हणतो आहे..

बात माझी वेगळीच आहे

दु:खांना माझ्या कवितेत माळतो आहे

आसवांच्या शाईने कविता मी लिहतो आहे
तिला कळत नाही

ही कविता तिचीच आठवण करते आहे..

बात माझी वेगळीच आहे..!

© प्रशांत शिंदे..

१३/०८/१२

प्रशांत दादाराव शिंदे
http://pshinde1988.blogspot.in/

4 COMMENTS

  1. interesting piece of information, I had come to know about your web-page from my friend pramod, jaipur,i have read atleast eight posts of yours by now, and let me tell you, your blog gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i’m already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a million once again, Regards, Marathi kavita on Friendship

  2. अशाच अनेक उत्तोम्तोम कवितांची एक website
    http://poems.dnyanamrut.com
    नक्की भेट द्या. तुमच्या स्वतःच्या कविताही ते प्रसिद्ध करतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here