Devyani – तुमच्यासाठी कायपण…

23
25455
तुमच्यासाठी कायपण…
हे वाक्य आजकाल खूप ऐकायला मिळते…कधी फेसबुक च्या पोस्ट मधून तर कधी एका प्रियकरा कडून…
आज मी लिहिणार आहे तिच्याच पद्धल… जिच्यासाठी हे वाक्य बोलले गेले..
एकदम बरोबर…”देवयानी”
स्टारप्रवाह वरील देवयानी ही मालिका तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली ती याच वाक्यामुळे…
फेसबुक वर तर काहीजणांनी..या वाक्याच्या पुढे स्वता काही जोडले..ते असे…
तुमच्यासाठी कायपण…कधीपण..आणि कुठे पण…
असो..देवयानी ही मालिका…खरे तर पुरुषप्रधान .. सर्जेराव विखे पाटील यांच्या घरात घडणार्या घटनांवर आधरित..तरी पण या मध्ये सामान्य घरातून आलेली देवयानी..आपले स्थान कसे निर्माण करते ते खरेच बघण्या जोगे..
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:
Delivered by FeedBurner
इतर मालिकांतील स्त्रियांप्रमाणे देवयानी ही कमजोर किंवा अगदीच रडूबाई नसून आलेल्या संकटांचा सामना करणारी आहे…म्हणून ही मालिका जरा वेगळी..
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
देवयानी….शिवानी सुर्वे..ही मुळची डोंबिवलीची…नुकतीच ती व तीचा परिवार हा मुंबई मधील सायन मध्ये स्थानिक झाला..
शिवानीची ही काही पहिलीच मालिका नाही…या पूर्वी शिवानीने “फुलवा” , “अगले जनम मुझे बीटीया ही कीजो” ,”नाव्या” अश्या हिंदी मलिकन मध्ये काम केले आहे..तिने काही भोजपुरी सिनेमे देखील केले आहेत..
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
शिवानीने “मांगल्याचे लेण” या मराठी नाटकात देखील काम केले आहे..
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
तरी पण शिवानीला महाराष्ट्रात खरी ओळख मिळवून दिली ती देवयानीनि…
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
संग्राम आणि देवयानी यांची थोडीशी वेगळी प्रेमकहाणी रसिकांना खरेच आवडली…घरच्यांचा विरोध पत्करून नेहमी देवयानीच्या पाठीशी उभा राहणारा संग्राम देखील तरुणींना आवडला..
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
शिवानी म्हणजेच आपल्या देवयानीला मराठीबोली.इन कडून हार्दिक शुभेच्छा…
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show
तुमच्यासाठी कायपण ….
shivani-surve-as-devyani-in-marathi-tv-show

23 COMMENTS

  1. tumchi serial pahun rangala maza jivan…..tumhi parat ya serial madhe
    TUMCHA SATHI KAI PAN………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here