पाऊसरंग

0
1089

“पाऊसरंग” सी.डी. चा प्रकाशन सोहळा
कवी: अशोक बागवे
संगीत:विनय राजवाडे

प्रमुख अतिथी

  • राजदत्त (जेष्ठ सिने दिग्दर्शक)
  • पं.सत्यशील देशपांडे (जेष्ठ संगीत तज्ञ)
  • शिवाजी साटम (जेष्ठ रंगकर्मी)
  • कौशल इनामदार (संगीतकार)
  • निवेद: अस्मीता पांडे

मध्यांतरानंतर गाण्याची मैफिल

गायक

  • प्रल्हाद अडफडकर
  • माधुरी करमरकर
  • कौशल इनामदार
  • हम्सिका
  • हषिकश कामेरकर
  • स्वप्नजा लेले
  • अनघा ढोमसे
  • विश्वजीत बोरवणकर
  • आणि सहा बाल कलाकार

सूत्रधार: सागर तळाशीकर

स्थळ: राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे.

वेळ: रात्र. ८ वाजता.

दिनांक: ४ जुलै २०१२

विनीत: उन्मेष जोशी / Rear Window Entertainment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here