जगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व ढोलक प्रशिक्षण शिबिर

0
1788

जगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व ढोलक प्रशिक्षण शिबिर :-

Pt-Bhawani-shankar
भारतीय संस्कृति मधे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय परमतत्वचा साक्षात्कार मानला आहें. हया साठी संगीत साधना सर्व श्रेष्ठ साधनक मानली ग़ेली आहें. महर्षि व्यासांकृत श्रीमत भागवता मधे संगीत शास्त्राचा उलेख़ “गांधर्व वेद” असा केला आहें.
स्वर, ताल व लय हे निसर्ग निर्मित आहेत. सृष्टी ची उत्पत्ति स्वरातूनच झालेली आहें. त्यामूळेच स्वर आहत आणी आनाहत नादाच्या स्वरुपात सृष्टीच्या कणाकणात भरुन राहीलेला आहें.


अगदी आपल्या धमान्यातिल रक्त प्रवाहां पासून ते श्वासा पर्यन्त. जो कोणी हां निसर्ग निर्मित स्वराविष्कार जानतो व एखाद्या मध्यामातून कलेच्या स्वरुपात सादर करतों तो कलाकार होतों.
असे स्वरविष्कार जाणलेले आणी आपल्या ४० वर्षीय साधनेने त्या कलेचे रूपांतर वेगवेगळया आविष्कारांत केले जगप्रसिद्ध पखावाज़ वादक व हिंदुस्तानी शास्त्रीय संगिताच्या आधारस्थंभ असलेल पंडित भवानी शंकर कत्थक.
शास्त्रीय संगीतत पंडितजींचे योगदान मोलचे आहें.
त्यानी आत्ता पर्यत साथसंगत क़ेलेल्या पैकी Bharatratna Pt. Bhimsen Joshi, Lata Mangeshkar, Padmashri Asha Bhosale, Padmashri Mohammad Rafi, Kishor Kumar, Padmashri Samta Prasad, Padmashri Ustad Allarakha Khan, Padmavibhusan Pt. Shivkumar Sharma, Padmavibhusan Pt Hariprasad Chaurasia, Padmavibhusan Pt. Jasraj, Padmashri Vikku Vinayakram, Ustad Zakir Hussain, Ustad Sultan Khan, Guitar Maestro John McLaughlin, Peter Gabriel, Hardie Hanckoe, असे कलाकार आहेत.

संगीतात अशी उल्लेखनीय कामगिरी क़ेलेल्या
पंडित भवानी शंकरजी हयाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे “ नवी मुंबई पत्रकार संघटना, द ट्रडिशन, अस्मी स्टूडीओ व सोसायटी किंडम” तर्फे आयोजित करण्यात आले आहें.

सदर शिबरात पंडिजी पखावाज़ तबला व ढोलक वादनाचे बारक़ावे उलगड़ून सांगणार आहेत, तसेच चित्रपट संगीता मधे हया तीनहि वाद्यंचा एकत्रित वापर कसा केला जातो हयाच मार्गदर्शन करणार आहेत.
अश्या तीनहि वाद्यंचा मिलाफ असणारया व पंडितजिच्या वेगळया वादन शैलीचे बारक़ावे जाणून घेन्यासाठी हया प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा ही विंनती आयोजाकांन मार्फ़त करण्यत आली आहें

पंडित भवानी शंकर पखावाज़ तबला ढोलक एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर
नोंदणी साठी संपर्क। ८३६९०६४५३८, ९९६९१३०३८३
दिनांक। १ एप्रिल २०१८
वेळ। साकाळी ९ ते संध्याकाळी ६ ( चहा नास्टा व जेवनाची सोय आहें)
ठिकाण लिटल वर्ल्ड मॉल , खारघर स्टेशन जवळ , नवी मुंबई खारघर.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here