New Marathi Natak Ga ma Bha Na – ग म भ न…शाळेल गेलेल्या प्रत्येकासाठी

0
2474
Marathi drama ga ma bha na
Ga Ma bha na

ग म भ न काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने तरुणायीला  वेड लावले..

आणि आता पुन्हा एकदा ग म भ न…
मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित ग म भ न चे सुरुवातीला एकांकिकेत आगमन झाले..आणि नंतर त्याचे नाटकात रुपांतर करण्यात आले..ग म भ न ने अनेक पुरस्कार सुद्धा पटकावले..आणि आता ग म भ न अवतर्ताय ते नवीन नटसंचा सोबत परत येत आहे..
याच एकांकिकेवर आधारित चित्रपट शाळा सुद्धा लोकांनी उचलून धरला..
आता पुन्हा एकदा ग म भ न रसिकांच्या भेटीस येत आहे..
शाळा ला लाभलेले यश बघता रसिक ग म भ न ला सुद्धा चांगला प्रतिसाद देतील यात काही शंकाच नाही..
तर ग म भ न…शाळेल गेलेल्या प्रत्येकासाठी …पाहण्यास विसरू नका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here