Zee Marathi – Ka Re Durava – का रे दुरावा
झी मराठी – नवीन मालिका का रे दुरावा
निर्माता – फिल्म फार्म इंडिया
दिग्दर्शक – जलिंदर कुंभार
कलाकार – सुरूची अडारकर(अदिती), सुयश टिळक(जय), राजन भिसे, सुनील तावडे, अरुण नलावडे, विषाका सुबेदार, प्रफुल सामंत, प्राजक्ता दिघे, नेहा जोशी
कथा – जलिंदर कुंभार
का रे दुरावा ही गोष्ट आहे, जय आणि अदितीची या मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न झालेल्या जोडप्याची, कथा घडते स्वप्नांच्या नगरीतली म्हणजेच मुंबईतली.
जय चे स्वप्न आहे एक उद्योजक होण्याचे, पण आयुष्यात समोर येणार्या अडथळयामुळे जय आणि आदितीला नोकरी करावी लागते, पण नोकरी मिळवताना दोघेही लग्न न झाल्याचे खोटे सांगतात,
आता त्यांचे हे खोटे, ते इतरां पासून किती दिवस लपवून ठेऊ शकतात? त्यात त्यांना काय काय प्रश्नांना सामोरे जावे लागणार?
हे सर्व अनुभवण्यासाथी पहा, झी मराठी वाहिनी वरील नवीन मालिका, का रे दुरावा.
सोमवार ते शनिवार रोज रात्री 9 वाजता .
एक अप्रतिम मालिका सुबाेध भावेचा बॉस तो रांगडा अभिनय जय ची तळमळ आणि अदितीची घुसमट फारच छान अभिनय कार्यालयातील वातावरणाचा सेट खुप छान कार्यालयातील त्यांचे संगडीत खर तर ही मालिका मी रोज पाहायचे परतू माझया पत्नीला का कोण जाणे घरात भांडण नको म्हणून मी ती पाहणे सोडली परंतू आजवरच्या मराठी मालिकात ही माझाी अंत्यत जवळची मालीका काश ही पुर्ण पाहु शकलो असतो जय व अदितीचा तोडीस तोड अभिनय कीती लाईक करावे तेवढे कमीच कधी तरी कुठे तरी खैर छोडो