MarathiBoli Competition – मराठीबोली स्पर्धा

0
1076

MarathiBoli Competition – मराठीबोली स्पर्धा

marathi boli competition

नमस्कार मित्रांनो,

मराठीबोली.इन आयोजित पहिल्या लेखन स्पर्धेला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादा पद्धल धन्यवाद.

मराठीबोली.इन लेखन स्पर्धेचा निकाल दिनांक ११.१२.१३ रोजी संकेतस्थळावर प्रक्षित करण्यात येईल.

दिनांक ०१.१२.१३ ते १०.१२.१३ या मध्ये स्पर्धकांनी आपले लेख आपल्या मित्रांमध्ये शेअर करावेत, स्पर्धेचे विजेते लेखाला मिळणार्‍या प्रतिसाद, लाइक किंवा ट्विट(८०%) आणि मराठीबोली.इन परीक्षकांचे गुण (२०%) यावर जाहीर करण्यात येतील.

मराठीबोली.इन स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले लेख आणि लेखक.

१. Marathi kavita: Bonsai – मराठी कविता: बोन्साय – अनन्या

२. Kaas Plateau – मराठी ललित, निसर्ग फोटो, मराठी कविता: ‘कास’ क्षण – अनन्या

३. Marathi Kavita ‘Jaganyacha Arth’ – मराठी कविता: “जगण्याचा अर्थ” – अनन्या

४. Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस ) – सागर दिवटे

५. Marathi Story – दैवानं  दिलं , पण  कर्मानं नेलं – संजय पाटील

६. Marathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) – रविकिरण चौगुले

७. Plastic Recycling and Ganesh Festival – देवा श्रीगणेशा आणि पर्यावरण वगैरे  – अमृता

८. Marathi Culture – मराठी संस्कृती – प्रसाद

लेखांचे गुण खालील प्रकारे मोजण्यात येतील.

(८०%)

१. कमेन्ट – ५ गुण

२. फेसबूक लाइक – २ गुण

३. ट्वीटर – २ गुण

४. गुगल प्लस – २ गुण

 

 

स्पर्धेची बक्षिसे.

प्रथम परितोषिक – शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.

द्वितीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.

तृतीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.

मग मित्रांनो आपले लेख शेअर करा, आणि जास्तीत जास्त लाइक, ट्विट किंवा कमेन्ट मिळवा… फक्त १० दिवसात.

स्पर्धेचा निकाल ११.१२.१३ रोजी जाहीर करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here