hill station amboli maharashtra – आंबोली (जि. सिंधुदुर्ग)

0
1734

hill station amboli maharashtra – आंबोली (जि. सिंधुदुर्ग)

काय पाहायचे?

Waterfall_amboli
Waterfall Amboli

सावंतवाडीहून 28 कि.मी. वर अजरा मार्गावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे.
वर्षभरात सरासरी ७ मीटर पाऊस पडत असल्याने परिसरातील अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षून घेतात. आख्यायिकेनुसार येथे असलेल्या १०८ शिव मंदिरांपैकी आत्ता पर्यंत काही मंदिरेच प्रकाशात आली आहेत. संपूर्ण परिसर प्रेक्षणीय, निसर्गरम्य आहे. सनसेट पॉ‌ईंट (आंबोली बाजार पासून ०.५ किमी.),  राघवेश्वार पॉ‌ईंट, टेंपल व्ह्यूपॉ‌ईंट, सी व्ह्यू पॉ‌ईंट, पार्वती पॉ‌ईंट, नट पॉ‌ईंट,  हिरण्यकेशी (मासेमारी), महादेव गड पॉ‌ईंट ५ किमी., महादेव मंदिर व तेथील  हिरण्यकेशी नदीचेउगमस्थान. (पुढे हीच नदी कर्नाटकात  “घटप्रभा म्हणून ओळखली जाते.), कवलेषेत एको व्हॅली, शिरगावकर पॉ‌ईंट,  परीक्षित पॉ‌ईंट ३ किमी. असून  आंबोली घाट परिसरात ट्रेक करताना रानगवा , बिबट्या, वाघ दिसण्याची शक्यता असते.
जवळची ठिकाणे: बॉक्सा‌ईट खाणी १६, गिरतास धबधबा १०, नारायण गड १०,महादेव गड,  उत्तरेसनारायणगड,  मनसंतोषगड व मनोहरगड व दक्षिणेस हनुमंतगड, पारगड ट्रेक

निवास:
हॉटेल सायली
आंबोली -४१६ ५३२.
संपर्क: बाळ कोरगावकर (०२३६३)-२४०२०२/२१७; मो: ९४२३५१२५१२.
सुधीर रानडे (निसर्गयात्री पुणे)-(०२०-२४४७००८८
कोरगावकर ब्रदर्स – लालबाग मार्केट मुंबई. (०२२) २४७१६७८.
email – saileeamboli@gmail.com
वृंदावन हॉटेल
आंबोली एसटी स्टॅन्ड
संपर्क :रोहन कोरगावकर/अशोक नार्वेकर

ग्रीन व्हॅली रिसोर्ट
(०२३६३)-२४ओ२३६/२३९ अंदाजे रु. ७०० ते १६००.
शिव मल्हार
दत्त मंदिरामागे, पोलीस स्टेशन जवळ ( अंदाजे रु. ५०० ते ९००)
व्हिसलिंग वूड्स
संपर्क: हेमंत ओगले, (०२३६३) २४०२२९/ ५०५, मो: ९४२३८५६७२४
E-mail:  info@amboliww.com
जेआरडी इंटरनॅशनल
सेंट्रल, बेळगाव रोड
अंदाजे रु. ५०० ते १५००.
ग्रीन पॅलेस
आंबोली बझार , रु. ५००.
लॉर्ड हाउस
पोलीस स्टेशनमागे, आंबोली बझार
शांती कुंज
बाजार वाडी आंबोली.

 

जायचे कसे?

जवळचे रेल्वे स्टेशन: कोकण रेल्वे लाईनवरील सावंतवाडी.

मोटारने सावंतवाडी.२८,  मुंबसावंतवाडी मार्गे ५४६

पुणे ३४२

बेळगाव ७०, कोल्हापूर ११०, मिरज १४०, सांगली १४८, पणजी ९०.

रत्नागिरी २१०.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here