Marathi Movie Shentimental – शेंटीमेंटल

1
2269

Marathi Movie Shentimental – शेंटीमेंटल

Shentimental-Marathi-Movie-Teaser

पोश्टर बॉयज आणि पोश्टर गर्ल या सुपरहिट मराठी विनोदी चित्रपटांनंतर दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा मराठी चित्रपट रसिकांसाठी तुफान मराठी विनोदी चित्रपट घेऊन आलेत शेंटीमेंटल. पोश्टर बॉयज आणि पोश्टर गर्ल या चित्रपटां प्रमाणेच हा चित्रपट देखील विनोदाच्या सोबत एखादा सामाजिक संदेश देणाराच असणार.

शेंटीमेंटल चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसाणारेत, विनोदाचे बादशाह अशोक सराफ, त्यांच्या सोबतच आहेत उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे.

शेंटीमेंटल चित्रपटाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिलय, तर अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान , निहिरा जोशी देशपांडे, पवनी पांडे यांनी गाणी गायली आहेत.

तर समीर मधुसूदन पाटी यांनी लिहिलेला आणि समीर पाटील दिगदर्षित शेंटीमेंटल हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होतोय.

चित्रपटाचा टीझर खाली पहा, आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट देऊन कळवा.

Marathi Movie Shentimental Directed by Sameer Patil will releasing on 28th July, and will feature Ashok Saraf, Upendra Limaye, Vikas Patil, Pallavi Patil, Suyog Gorhe as lead characters.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here