How to send Decorative SMS? – अलंकारिक SMS कसे पाठवायचे?

0
1270

मित्राला किंवा मैत्रिणीला Decorative म्हणजेच अलंकारिक SMS कसे पाठवायचे.


अनेकदा आपल्याला वाटते की..आपल्या भावना SMS मधून पाठवायला नुसताच अक्षरी संदेश पुरेसा नाही..
काहीतरी  अलंकारिक करावे…पण असा SMS स्वत बनवणे फार कठीण जाते..
काळजी करू नका.. 
आज तुम्हाला मी अश्याच एका Windows Application पद्धल सांगणार आहे.. 
MyTextTwister हे Windows फोन साठीचे Application आपल्याला Decorative SMS करायला मदत करेल..
mytexttwister
या द्वारे आपण खूप मजेशीर SMS बनवू शकता 
आपल्या प्रियकराला किंवा प्रीयसिला SMS पाठवण्यासाठी सर्वोत्तम असे हे Application..
या  अप्लिकेशन च्या मदतीने आपण अप्लिकेशन मधूनच SMS किंवा इ-मेल करू शकता..
किंवा  सोशल नेट्वर्किंग साईट वर अपलोड सुद्धा करू शकता…

अधिक माहिती साठी.. खालील विडीओ पहा…
[tube]nSEWVsurVaM[/tube]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here