Satya Savitri ani satyavan – सत्य सावित्री आणि सत्यवान

1
1023

Marathi Movie “Satya Savitri Ani Satyavan”. 

सत्य सावित्री आणि सत्यवान एक उत्कृष्ट राजनीतीवर आधारित मराठी चित्रपट,

राजनीतीमध्ये शक्ती साठी सुरुझालेली स्पर्धा यात दाखवण्यात आली आहे त्याचे राजकीय वर्तुळात तसेच स्वताच्या घरात काय परिणाम होतात ते दिग्दर्शकांनी अतिशय व्यवस्तीत दाखवले आहे.
सचित पाटील यांचा अभिनय उत्तम आहे,सचित पाटील यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे.
अमृता पत्की यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, तरीही त्याचे काम लक्षात राहण्या सारखे आहे.
थोडक्यात खरोखर पाहण्या सारखा चित्रपट.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here