साहित्यकविताMarathi Kavita – जीवनBy Sushil0907194 - August 26, 201503698Facebook Twitter Pinterest WhatsApp Marathi Kavita – जीवन जीवन म्हणजे काय?कधी आनंद देणारेकधी दुख देणारेकधी हवेसे वाटणारेआणि कधी नकोसे वाटणारेअसेच असते ना जीवन ?स्वतापेक्षा दुसर्याची चिंता करणारेजीवालगाचे दुख कमी करूनआपल्या सुखात त्यांना वाटेकरू करणारेअसेच असते ना जीवन ?गोर-गरीब, दुखी, कष्टीलोकांच्या वेदना पाहूनगहिवरलेल्या मनाची साद ऐकूनत्यांना मदतीचा हात देणेअसेच असते ना जीवन ?मरण हे सर्वांना येणारमाझा हि अंत आहेपण, मरणा आधी मला माझासमाज व कुंटुंबासाटीची कर्तव्य पारपडण्याची धड-पड असणेअसेच असते ना जीवन ?