Write and Win – लिहा आणि जिंका

0
3921

नमस्कार मित्रांनो,

सर्व प्रथम आपण मराठीबोली.इन ला दिलेल्या सहकार्‍यापद्धल धन्यवाद.

आपण मराठीबोली.इन ला दिलेल्या सहकार्‍यामुळेच  एक नवीन उपक्रम मराठीबोली.इन जाहीर करीत आहे.

लिहा आणि जिंका.

Marathiboli-write-and-win

आपण सर्व आज पर्यन्त मराठीबोली.इन वर आपले अनेक लेख/कविता प्रकाशित केल्यात त्यासाठी धन्यवाद, पण फक्त धन्यवाद देऊन चालणार नाही.

म्हणूनच

१. प्रत्येक नवीन सभासदाला १००० गुण.

२. आपण मराठीबोली.इन वर प्रकाशित केलेल्या प्रत्येक लेखाला /कवितेला मराठीबोली.इन कडून ५०० गुण देण्यात येतील.

३. प्रत्येक प्रतिक्रियेसाठी(Comments) १० गुण.

४. मराठीबोली.इन वरील प्रत्येक लॉगिनसाठी १० गुण.

असे गुण देण्यात येतील.

आपण आपले गुण आपल्या डॅशबोर्ड वर क्यूबपॉईंट्स मध्ये बघू शकता, सर्वाधिक गुण मिळवणार्‍या पाच सभासदांची नावे मराठीबोली.इन च्या होमपेजवर प्रकाशित करण्यात येतील.

हे गुण आपण मराठीबोली.कॉम वरून पुस्तके विकत घेण्यासाठी वापरू शकता,

१०००० गुण  = १०० रुपये.

प्रत्येक १०००० गुणांनंतर आपण मराठीबोली.कॉम वरील कोणतेही पुस्तक सवलतीत किंवा पुर्णपणे मोफत घेऊ शकता.

उदा. १०००० गुण = १०० रुपये.

१. पुस्तकाची किम्मत – २०० रु. + ३० रु. एकूण २३० रु . सवलतीत १३० रुपये.

२. पुस्तकाची किम्मत – ७० रु. + ३० रु. एकूण १०० रु . .. संपूर्ण मोफत…

तसेच मराठीबोली.इन च्या सभासदांचे स्वताचे ब्लॉग्स आहेत, यापुढे हे ब्लॉग्स मराठीबोली.इन च्या होम पेज वर प्रमोट करण्यात येतील.

१. सर्वप्रथम मराठीबोली.इन चे सदस्य असणे गरजेचे.

२. मराठीब्लोग्स.इन वर आपल्या ब्लॉगची नोंदणी असावी.

३. आपण मराठीबोली च्या फेसबुक पेज चे सदस्य असावेत. (https://www.facebook.com/marathiboli)

४. मराठीबोली.इन च्या ट्वीटर  पेज चे सभासद. (https://twitter.com/MarathiBoli_in)

यानंतर आपण social@marathiboli.in या ईमेल वर संपर्क साधावा.

प्रत्येक ब्लॉग चे २५०x२५० ची इमेज मराठीबोली.इन च्या होमपेज वर कमीत कमी १ आठवडा प्रकाशित करण्यात येईल.

 

पुन्हा एकदा धन्यवाद.

स्वप्नील

मराठीबोली

 

मराठीबोलीवर ब्लॉग कसा लिहावा .. या माहितीसाठी येथे क्लिक करा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here