Running Train Location On Mobile – आपल्या रेल्वे चे आत्ताचे ठिकाण जाणून घ्या मोबाइल वरुन

0
1191

Running Train Location On Mobile – आपल्या रेल्वे चे आत्ताचे ठिकाण जाणून घ्या मोबाइल वरुन

Rail radar

भारतीय रेल्वे ने सुरू केलेल्या रेल रडार या नवीन सॉफ्टवेअर च्या सहाय्याने आपणा…कोणत्याही ट्रेन चे सध्याचे ठिकाण जणू शकतो…

आहे की नाही हे एक भन्नाट सॉफ्टवेअर…

या सॉफ्टवेअर च्या मदतीने….कोणीही…प्रवासी आपल्या ट्रेन ची माहिती मोबाइलवर किंवा इंटरनेट वर बघू शकतो.

हे सॉफ्टवेअर कसे काम करते.

१. आपल्या मोबाइलच्या किंवा संगणकाच्या ब्राउजर मध्ये railradar.trainenquiry.com टाइप करा..

२. ट्रेन च नंबर टाका.

३. ट्रेन च्या नावावर क्लिक करा आणि ट्रेन चे नकाशा वरील ठिकाण मिळवा.

४. ट्रेन च्या अधिक माहिती साथी ट्रेन च्या आयकॉन वर क्लिक करा..

आहे की नाही अगदी सोपे…

भारतीय रेल्वे नुसार या रेल रडार मधून मिळणारे ट्रेन चे ठिकाण आणि माहिती ही सुरक्षेच्या कारणास्तव ५ ते १० मिनिट उशिरा असेल..

रेल रडार नुसार, भारतीय रेल्वेने देशात ६००० पेक्षा जास्त ठिकाणी नियंत्रक बसवले आहेत.. हे नियंत्रक रेल्वेचे ठिकाण आणि इतर माहिती मुख्य सर्वरकडे पाठवतात..

अश्या या सर्वांना उपयोगी रेल रडार ची माहिती शेअर करण्या साठी डावीकडील शेअर बटनांचा वापर करावा…जास्तीत जास्त लोकण पर्यन्त याची माहिती पोचवा..

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here