Marathi Kavita – तू

0
2037

Marathi Kavita – तू

Marathi-Kavita

 

मोहलेल्या देहात तू,
देहातल्या हृदयात तू,
हृदयातल्या स्पंदनांत तू,
माझ्या हरेक श्वासात फक्त तूच तू !

या सुंदर जीवनात तू,
जीवनातल्या प्रेमात तू,
प्रेमातल्या आनंदात तू,
माझ्या हरेक तरंगात फक्त तूच तू !

लेखणीतल्या शब्दांत तू,
शब्दांतल्या अर्थात तू,
अर्थातल्या भावनांत तू,
माझ्या हरेक रचनेत फक्त तूच तू !

– मिलिंद डोंबाळे (देशमुख)

 

मराठी पुस्तके वाचायची आहेत ?

तुमच्या शहरात मिळत नाहीत ?

मग भेट द्या की मराठीबोली.कॉम 

सर्व पुस्तकांवर १०% सवलत .

ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here