MarathiBoli Competition Result – मराठीबोली लेखन स्पर्धेचा निकाल
नमस्कार मित्रांनो,
मराठीबोली आयोजित पहिल्या स्पर्धेला आपण दिलेल्या प्रतिसादापद्धल धन्यवाद.
निवडक लेख/ कविता.
१. Marathi kavita: Bonsai – मराठी कविता: बोन्साय – अनन्या
२. Kaas Plateau – मराठी ललित, निसर्ग फोटो, मराठी कविता: ‘कास’ क्षण – अनन्या
३. Marathi Kavita ‘Jaganyacha Arth’ – मराठी कविता: “जगण्याचा अर्थ” – अनन्या
४. Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस ) – सागर दिवटे
५. Marathi Story – दैवानं दिलं , पण कर्मानं नेलं – संजय पाटील
६. Marathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) – रविकिरण चौगुले
७. Plastic Recycling and Ganesh Festival – देवा श्रीगणेशा आणि पर्यावरण वगैरे – अमृता
८. Marathi Culture – मराठी संस्कृती – प्रसाद
असे मोजले गेले गुण
१. कमेन्ट – ५ गुण
२. फेसबूक लाइक – २ गुण
३. ट्वीटर – २ गुण
४. गुगल प्लस – २ गुण
५. वाचक – १ गुण
आणि परीक्षकांचे गुण .
आणि… मराठीबोली पहिल्या लेखन स्पर्धेचे विजेते आहेत…
प्रथम पारितोषिक .
Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस ) – सागर दिवटे
… शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.
द्वितीय पारितोषिक.
Marathi kavita: Bonsai – मराठी कविता: बोन्साय – अनन्या
… मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.
तृतीय पारितोषिक.
Marathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) – रविकिरण चौगुले
… मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन,
विजेत्यांनी social@marathiboli.in या ईमेल वर बक्षिसांसाठी संपर्क करावा.
तसेच पुढील स्पर्धे विषयी अपेक्षा , विषय किंवा बक्षिसे याविषयी आपली मते आम्हाला कळवा social@marathiboli.in या ईमेल वर.