मराठीबोली.इन कथा आणि कविता लेखन स्पर्धा मार्च महिन्यात सुरु झाली , आता आपण या स्पर्धेच्या निर्णायक आठवड्यात आहोत. अर्थात काही अपरिहार्य कारणांमुळे आधी दोनदा स्पर्धेचा निकाल पुढे ढकलावा लागला होता.
स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या सर्व कविता आणि कथा मराठीबोली.इन वर प्रकाशीत झालेल्या आहेत.
जसे कि आपणास माहित आहे , कथा/कवितेला संकेतस्थळावर मिळणाऱ्या प्रतिसादावर आणि मान्यवर परीक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या गुणांवर स्पर्धेचा निकाल लावण्यात येणार आहे.
म्हणूनच या शेवटच्या आठवड्यात आपल्या कथा किंवा कवितेला संकेतस्थळावर मिळणार प्रतिसाद आणि कविता/कथा प्रकशित झाल्या नंतर पहिल्या आठवड्यात मिळालेला प्रतिसाद ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे लगेजच तुमच्या कथा/कवितांची लिंक तुमच्या मित्रपरिवारात आणि सोशल साईट्स वर शेअर करा आणि अधिकाधिक गुण मिळवा.
वाचकांसाठी – खालील लिंक वर क्लिक करून कथा/ कविता वाचा, त्या खाली तुमचा अभिप्राय द्या, अवद्लाय्स शेअर करा आणि तुमच्या आवडत्या कवी/कवयित्री किंवा लेखक/लेखिकेला विजयी करा .
विजयी कथे/कविते खाली कॉम्मेंट करणाऱ्या एका भाग्यवान वाचकाला सुद्धा एक खास भेट मिळेल
स्पर्धेतील सर्व कथा आणि कवितांची लिंक खाली देत आहोत.
स्पर्धेचा निकाल हा युट्युब आणि फेसबुक पेज वर १८ मे २०२२ ला संध्याकाळी ७ वाजता लाईव्ह जाहीर करण्यात येईल, त्यासाठी मराठीबोलीच्या युट्युब वाहिला मोफत सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो करा.
फेसबुक – https://www.facebook.com/marathiboli/
ट्विटर – https://twitter.com/MarathiBoli_in
युट्युब – https://youtube.com/marathiboli_in
कविता – Marathi Kavita
कथा – Marathi Stories
कथेचे नाव | लिंक |
क्लोन | http://marathiboli.in/marathi-story-9/ |
असंही एक लॉक डाऊन | http://marathiboli.in/marathi-story-10/ |
1BHK Required | http://marathiboli.in/marathi-story-11/ |
ताई | http://marathiboli.in/marathi-story-12/ |
स्त्रवल्या भावना सावलीतून | http://marathiboli.in/marathi-story-13/ |
अर्ध्यावरती डाव मोडला..? | http://marathiboli.in/marathi-story-6/ |
शिवना तीरावरची माझी खरीखुरी विठ्ठल-रखुमाई..! | http://marathiboli.in/marathi-story-7/ |
सायको | http://marathiboli.in/marathi-story-8/ |
जिद्द | http://marathiboli.in/marathi-story-5/ |