Marathiboli Competition 2016 – शेवटचा टप्पा

0
1638

नमस्कार मित्रानो,

मराठीबोली कथा कविता लेखन स्पर्धेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादा पद्धल धन्यवाद. आपण सर्वांनी अनेक सुंदर लेख आणि मराठी कविता लिहून मराठीबोली.इन या संकेत स्थळाचा मान अधिक वाढवलात, या पद्धल आपले आभार.

एकूण वाचक संख्या आणि फेसबुक वरील लाईक यांच्या आधारावर प्रत्येक लेखाला गुण देण्यात आले आहेत. या गुणांच्या आधारावर सर्वाधिक गुण असणारे १० लेख या पुढील स्प्रधेसाठी पात्र ठरतील.

या १० लेखांना मराठीबोली.इन चे संपादक एकूण १०० पैकी गुण देतील.

हे सर्व लेख मराठीबोली च्या फेसबुक पेज वर प्रसिद्ध केले जातील. या मध्ये वाचकांना १० पैकी २ सर्वोत्तम लेखांची निवड करण्याची संधी मिळेल. (प्रत्येक निवडीला १० गुण )

एकूण वाचक (२ गुण प्रत्येकी) + फेसबुक (५ गुण प्रत्येकी) + कॉमेंट (५ गुण प्रत्येकी)

१८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१६. आपले लेख कविता सर्वाधिक शेअर करा.

विजेते २५ सप्टेंबर ला घोषित करण्यात येतील.

सर्वाधिक गुण मिळवणार्‍या तीन कविता/कथा यांना अनुक्रमे ५०० , ३०० आणि १०० रुपयांचे मराठीबोली कूपन देऊन गौरवण्यात येईल.

marathiboli-competition

1. माय यात तुझी चुक काय ? –             वाचक – १८६x२=३७२   फेसबुक १२ x ५ = ६०   एकूण = ४३२
2. MarathiBoli Competition 2016 – Marathi kavita – पहाड   – वाचक – २३४x२=४६८  ८x५ = ४० एकूण =५०८
3. MarathiBoli Competition 2016 – Marathi Lekh – जव्हार समस्यांचे आगार – वाचक – २०४x२=४०८  १७x५ =८५ एकूण = ४९३
4. MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – थकलेल्या नराला विसावा असा… – वाचक – १६९x२=३३८  ४x५ = २० एकूण = ३५८
5. MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री” – वाचक – ३२८x२=६५६  ५३x५ = २६५ एकूण = ९२१
6. Marathiboli Competition 2016 – Marathi Kavita – इथे-तिथे – वाचक – ९१x२=१८२  २x५ = १० एकूण = १९२
7. MarathiBoli Competition 2016 – का , यालाच म्हणतात मैत्री? – वाचक – ९८x२=१९६  ३x५ = १५ एकूण = २११
8. Marathiboli Competition 2016 – राष्ट्रीय एकात्मता – वाचक – १५६x२=३१२ ४x५ = २० एकूण = ३३२
9. MarathiBoli Competition – होय मला पुन्हा एकदा … – वाचक – २८९x२=५७८  ८x५ = ४० एकूण = ६१८
10. MarathiBoli Competition 2016 – कविता माझी आणि तुझी – वाचक – ५११x२=१०२२ ५x५ = २५ एकूण = १०४७
11. MarathiBoli Competition 2016 – दुष्काळातील भेगा – वाचक – ३४७x२=६९४ १x५ =५ एकूण = ६९९
12. Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ.. – वाचक – ६२५x२=१२५०  ३८x५ = १९० एकूण = १४४०
13. Marathiboli Competition 2016 – माझातली मी – वाचक – २४८x२=४९६  ८x५ = ४० एकूण = ५३६
14. marathiboli Competition 2016 – इंटरनेट – वाचक – २२८x२=४५६ ४x५ = २० एकूण = ४७६
15. Marathiboli Competition 2016 – ओढ…. – वाचक -१८१x२=३६२  १४x५ = ७० एकूण = ४३२
16. Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……! – वाचक – ४९९x२=९९८ ६x५ = ३० एकूण = १०२८
17. Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची… – वाचक -४७१x२=९४२ २१x५ = १०५ एकूण = १०४७
18. MarathiBoli Competition 2016 – वऱ्हाड – वाचक – ५२५x२=१०५० ७x५ = ३५ एकूण = १०८५
19. MarathiBoli Competition – वारकरी – वाचक – ४२६x२=८५२ ६x५ = ३० एकूण = ८८२
20. MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे न उलगडलेले कोडे – वाचक – ५४४x२=१०८८ १७x५ = ८५ एकूण = ११७३
21. MarathiBoli Competition 2016 – माझा लढा – वाचक – ३९२x२=७८४  १७x५ = ८५ एकूण = ८६९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here