MarathiBoli Competition 2016 – निकाल

0
1581

नमस्कार मित्रानो,

सर्व प्रथम आपण दिलेल्या सहकार्य पद्धल धन्यवाद.
मागील 2 महिन्यानपासून सुरु असलेल्या मराठीबोली.इन स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहे.

स्पर्धेत एकूण २१ कविता/लेख ग्राह्य धरण्यात आले, त्यातून मागील आठवड्यात १० लेख निवडण्यात आले. निवड पूर्णपणे कविता/लेखाला वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर करण्यात आली.

marathiboli-competition

आज या १० लेखांमधून सर्वोत्तम 3 लेख जाहीर करीत आहे.

वाचकगुणफेसबुकगुणमराठीबोली गुणएकूण
MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री”371×274255×5275701087
MarathiBoli Competition 2016 – कविता माझी आणि तुझी525×210505×525801155
MarathiBoli Competition 2016 – दुष्काळातील भेगा359×27181×5590813
Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ..655×2131040×5200701580
Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!520×210406×530801150
Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची…489×297843×5215801273
MarathiBoli Competition 2016 – वऱ्हाड549×210987×535601193
MarathiBoli Competition – वारकरी433×28666×53070966
MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे cन उलगडलेले कोडे578×2115618×590701316
MarathiBoli Competition 2016 – माझा लढा446×289229×5145901127

 

वरील गुणांच्या आधारावर .

प्रथम पारितोषिक – Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ..  – सागर दिवटे

द्वितीय पारितोषिक – MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे न उलगडलेले कोडे  – स्वाती वक्ते

तृतीय पारितोषिक – Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची – चंद्रसेन जाधव

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आपला सहभाग असाच मराठीबोली.इन वर सतत असावा.

उत्तेजनार्थ पारितोषिकाची निवड एकूण २१ कविता/लेखन मधून मराठीबोली.इन चे संपादक करतील. या साठी इतर कोणतेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. विजेत्याला ई-मेल वर कळवण्यात येईल.

सर्व विजेत्यांना त्यांचे पारितोषिक लवकरात लवकर पाठवण्यात येईल,

पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आभार.

धन्यवाद

स्वप्नील

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here