Marathi Author Suhas Shirvalkar – मराठी लेखक सुहास शिरवळकर

1
10565

Marathi Author Suhas Shirvalkar – मराठी लेखक सुहास शिरवळकर.

सुहास शिरवळकर उर्फ सु.शि. (१५ नोवे १९४८ – ११ जुलै, २००३)

suhas shirvalkar books

सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि रहस्य लेखक. सुहास शिरवळकरांनी शभरहून अधिक कादंबर्‍या लिहिल्या अनेक रहस्यकथा लिहिल्या. त्यांची कादंबरी वाचून त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पडलेला वाचक शोधुनही सापडणार नाही.

आज ज्या चित्रपटाने मराठीतील अनेक विक्रम मोडले असा दुनियादारी हा चित्रपट याच सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारीत आहे .  त्याच निमित्ताने सुशि म्हणजेच सुहास शिरवळकरांविषयी…

सुहास शिरवळकर : साहित्यसूची (१५.११.१९४८ – ११.०७.२००३)

कादंबरी :

१. वेशीपलीकडे २. ऑब्जेक्शन, युवर ऑनर! ३. वंडर ट्वेल्व्ह ४. मुक्ती ५. कोवळीक ६. तलखी ७. इन्सानियत ८. सालम ९. सॉरी सर…! १०. जमीन – आसमान ११. वास्तविक १२. जाई १३. अंतिम १४. क्षणोक्षणी १५. स्वीकृत १६. थरारक १७. पहाटवारा १८. दुनियादारी १९. दास्तान २०. तलाश २१. बरसात चांदण्याची २२. समांतर २३. असीम २४. कोसळ २५. प्रतिकार २६. प्रयास २७. बंदिस्त २८. समथिंग २९. रूपमती ३०. निदान ३१. काटेरी ३२. म्हणून ३३. सनसनाटी ३४. तुकडा तिकडा चंद्र ३५. जाता…येता ३६. थोडक्यात असं ३७. अखेर ३८. महापर्व ३९. ‘ओ गॉsड!’ ४०. क्षितीज ४१. व्रतस्थ ४२. गढूळ ४३. कल्पांत ४४. अंमल ४५. डेड- एन्ड ४६. स्पेल- बाउन्ड ४७. हिंदोस्ता हमारा ४८. लटकन्ती ४९. झूम ५०. सत्र ५१. राजरोस ५२. मधुचंद्र ५३. न्याय – अन्याय ५४. हृदयस्पर्श ५५. क्षण – क्षण आयुष्य ५६. झालं – गेलं ५७. काळशार ५८. झलक ५९. पाळमुळ ६०. चूक -भूल … देणे घेणे ! ६१. हमखास ६२. क्रमश: ६३. काळबेर ६४. सावधाSन! ६५. सूत्रबद्ध ६६. पळभर ६७. जन … ६८. निमित्तमात्र ६९. स्टार-हंटर्स ७०. वर्चस्व ७१. कळप
कथासंग्रह :
१. एक …फक्त एकच २. “थँक यू मि. न्यूज पेपर ३. कथा – पौर्णिमा ४. इथून – तिथून ५. एवरीथिंग… सोSसिम्पल ६. माहौल ७. शेड्स ८. मूड्स ९. मर्मबंध

सदरलेखन :
१. इत्यादी – इत्यादी २. वर्तुळातील माणस ३. फलश्रुती ४. असो …
कुमार / बालवाड्मय :
१. स्वर्गावर स्वारी २. गर्वहरण ३. बक्षीस ४. मठ्ठ आज्ञाधारक ५. मुर्खांचा पाहुणचार
नभोनाट्य / एकांकिका :
१. ‘हाSत – तिच्या’ २. मानवाय तस्मे नमः ३. आवर्तन ५. जस्ट… हॅपनिंग ! ५. जस्ट… हॅपनिंग !
कवितासंग्रह :
१. सुहास शिरवळकर यांच्या कविता
रहस्यकथा :
१. उस्ताद २. शॅली – शॅली ३. शब्दवेध ४. जिव्हारी ५. सॉलिड ६. अफलातून ७. खजिना ८. चक्रव्युह ९. कलंक १०. खुनी पाऊस ११. शैताली १२. मध्यरात्रीची किंकाळी १३. गुबगुब १४. किल – क्रेझी १५. मरणोत्तर १६. हॅलो – हॅलो १७. बिनशर्त १८. जाणीव १९. मातम २०. माध्यम २१. स्टुपिड २२. जीवघेणा २३. अतर्क्य २४. सायलेन्स प्लीज २५. संशय २६. ऑर्डर – ऑर्डर २७. टेरेफिक २८. मर्डर हाऊस २९. अज्ञात ३०. अनुभव ३१. योगायोग ३२. असह्य ३३. निराकार ३४. सैतानघर ३५. चॅलेंज ३६. थरराट् ३७. भन्नाट ३८. पोलादी ३९. अवाढव्य ४०. इज्जत ४१. लास्ट बुलेट ४२. आक्रोश ४३. सन्नाटा ४४. सहज ४५. डेड शॉट ४६. पांचाली ४७. ट्रेलर गर्ल ४८. हव्यास ४९. गाफील ५०. ब्लॅक – कोब्रा ५१. गोल्ड हेवन ५२. ऑपरेशन बुलेट ५३. सफाई ५४. तो ५५. कलियुग ५६. भयानक ५७. हिरवी नजर ५८. नॉट गिल्टी ५९. हायवे मर्डर ६०. पडद्याआड ६१. धुकंधुकं ६२. कणाकणाने
चित्रपट :
‘देवकी’ – महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ , ‘लोकमत’ इ. २७ पुरस्कार
टी.व्ही. मालिका : कथा, पटकथा, संवाद
कल्पांत (दूरदर्शन), कोवळीक (सह्याद्री), दुनियादारी (अल्फा)
टेलिफिल्म्स : कथा, पटकथा, संवाद
गेसिंग मॅन (दूरदर्शन), असं आणि तसंही, पद्धतशीर सावज, क्षण क्षण आयुष्य, थँक यू मि. न्यूज पेपर, पंछी आणि थ्री डायमेन्शनल (ई-टी.व्ही.) चांगभल, (ई-टी.व्ही.)
सहभाग : संवाद, चर्चा इ.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर मराठी साहित्य सभा, इंदोर, हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग, लेखक कार्यशाळा.
सुहास शिरवळकरांची निवडक १५ पुस्तके ३५% सवलतीमध्ये मराठीबोलीच्या वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
पुस्तके विकत घेण्यासाठी येथे टिचकी मारा.
दुनियादारी ही कादंबरी सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी येथे टिचकी मारा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here