How to Get Google Adsense Approved – गुगल अड्सेंस

4
1590

How to Get Google Adsense Approved  –  गुगल अड्सेंस मार्फत पैसे कमावणे..

Google Adsense
Google Adsense

गूगल अड्सेंस चे अकौंट कसे मिळवावे… हा सर्वात महत्वाचा प्रश्न..

सध्यातरी गुगल चे अड्सेंस अकौंट मिळवणे सोपे राहिले नाही..
आणि खरे सांगायचे तर मनापासून प्रयत्न केले तर तेवढे अवघड पण नाही…
गुगल अड्सेंस(Google Adsense) अकौंट ची मान्यता मिळण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात..
१. आपला ब्लोग हा कमीत कमी २ महिने तरी जुना असावा..
२. मागील २ महिन्यात त्यावर रोज काहीतरी लिखाण झालेले असावे..
३. मान्यता मिळण्यासाठी ब्लोग हा ८०% इंग्लिश भाषेत असावा. करणं मराठी भाषेला अजून गुगल अद्सेंसने मान्यता नाही दिलेली.
४. आपल्या ब्लोग वरील लिंक फेसबुक, ट्विटर या वरून शेअर कराव्यात.
५. गुगल आनालीटिक्स(Google Analytics) वापरावे, जेणे करून आपल्या ब्लोगवर येणार्यांची माहिती मिळू शकेल..
वरील सर्व गोष्टी नियमित पाने केल्या तर गुगल अद्सेंस चे अकौंट मिळवणे फार काही अवघड नाही…
आता हे गुगल अद्सेंस काम कसे करते?
तुम्हाला गुगल अद्सेंस चे अकौंट मिळाल्या नंतर तुम्ही स्वत त्यावरून My Ads या ट्याब मधून Advertise बनवू शकता.
त्यात Image Ads, Text ads असे पर्याय उपलब्ध आहेत..
आपण आपल्या गरजे प्रमाणे त्याची निवड करावी.
Ads ची साईझ, रंग आपण ठरवू शकतो, त्यासाठी गुगल ने अनेक पर्याय दिले आहेत.
यानंतर गुगल आपल्याला एक कोड देतो..
हो कोड फक्त आपल्या वेबसाईट वर कॉपी-पेस्ट करायचा..
बस.. तूमचे काम झाले…
या पुढे कोणीही.. या लिंक वर क्लिक करेल त्याचे आपणास पैसे मिळतील..
त्यामुळे.. आता आपले काम एकच, आपल्या साईट वर चांगली माहिती द्या…जास्तीत जास्त लोकांना बोलवा…
आणि पैसे कमवा…
एक लक्षात ठेवा, पैसे कमावण्याच्या नादात स्वताच यावर क्लिक करण्याचा प्रयत्न करू नका…
मेहनतीने मिळवलेले अद्सेंस अकौंट गमावून बसाल…  

4 COMMENTS

  1. Dear Sir / Madam,

    Thanks for your valuable information.

    I will try my level best to add text ads and image ads.

    I want to create my account on Google Adsense…please help me for this.

    Kindly do the needful.

    Thanks / Regards,
    Mrs. Jayashree P. Parkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here