Fandry Theam Song – तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला ….
अनेक चित्रपट मोहत्सवात गाजलेला फॅड्री चित्रपट वॅलेंटाईन डे ला म्हणजेच १४ फेब्रुवरीला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक गाणे असावे अशी युक्ति निर्मात्यांना सुचली आणि त्यातून पुढे आले “तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला” .
अजय-अतुल यांनी “फँन्ड्री” पाहिला व तो त्यांना इतका आवडला की केवळ ३ दिवसात अजय-अतुल यांनी “फँन्ड्री” साठी हे अप्रतिम गाणे कंपोज़ केले जे लिहिले आहे स्वतः अजय गोगावले यांनी…
येत्या १४ तारखेला नागनाथ पोपटराव मंजुळे दिग्दर्शित फॅड्री चित्रपट प्रदर्शित होत आहे.
[tube]FxGvi8O3mxM[/tube]
mast ch ahe chitrapat khupch chan gavchi athavan denara