Fandry Theam Song – तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला ….

1
3851

Fandry Theam Song – तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला ….

fandry marathi movie anumita

अनेक चित्रपट मोहत्सवात गाजलेला फॅड्री चित्रपट वॅलेंटाईन डे ला म्हणजेच १४ फेब्रुवरीला प्रदर्शित होत आहे.  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक गाणे असावे अशी युक्ति निर्मात्यांना सुचली आणि त्यातून पुढे आले  “तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला” .

अजय-अतुल यांनी “फँन्ड्री” पाहिला व तो त्यांना इतका आवडला की केवळ ३ दिवसात अजय-अतुल यांनी “फँन्ड्री” साठी हे अप्रतिम गाणे कंपोज़ केले जे लिहिले आहे स्वतः अजय गोगावले यांनी…

येत्या १४ तारखेला नागनाथ पोपटराव मंजुळे दिग्दर्शित फॅड्री चित्रपट प्रदर्शित होत आहे.

[tube]FxGvi8O3mxM[/tube]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here