MarathiBoli.in Competition 2016 – स्पर्धा २०१६

0
6407

MarathiBoli.in Competition 2016 –  मराठीबोली.इन स्पर्धा २०१६

नमस्कार मित्रांनो,

मागीलवर्षी प्रमाणेच, या वर्षी नवीन लेखकांना संधी मिळावी त्यांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून

मराठीबोली.इन ( Marathiboli.in ) तर्फे मराठी कथा/कविता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे..

लेख/कविता पाठविण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०१६..

  • काही अपरिहार्य कारणांमुळे स्पर्धेची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
  • शेवटची तारीख १५ ऑगस्ट
  • तुम्ही तुमचे लेख ३१ ऑगस्ट पर्यंत शेअर करू शकता.
  • सर्वाधिक गुण मिळवणारे लेख १ सप्टेम्बर रोजी जाहीर करणायत येतील.

Marathi-writing-competition

बक्षिसे.

१. ५०० रुपयांचे मराठीबोली.कॉम चे कूपन (५०० रुपयांची सवलत किंवा ५०० रुपयांचे कोणतेही मराठी पुस्तक मोफत)

२. ३०० रुपयांचे मराठीबोली.कॉम चे कूपन (३०० रुपयांची सवलत किंवा ३०० रुपयांचे कोणतेही मराठी पुस्तक मोफत)

३. १०० रुपयांचे मराठीबोली.कॉम चे कूपन (१०० रुपयांची सवलत किंवा १०० रुपयांचे कोणतेही मराठी पुस्तक मोफत)

४. निवडक कथा/कविता मराठीबोली.इन च्या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येतील.

  • या कुपन्स वर कोणतेही कमीत कमी खरेदीच्या शर्ती नाहीत.
  • कुपनचि रक्कम म्हणजे तेवढे रुपये सवलत.
  • कोणत्याही अटी शर्ती नाहीत.

 

स्पर्धचे नियम.

१. कथा/कविता पुर्णपणे नवीन लिखाण असावे, त्याचे यापूर्वी कुठेही (ऑनलाइन/ऑफलाइन) प्रकाशन झालेले नसावे.

२. कथा/कविता मराठी भाषेतच मराठीबोली.इन वर लिहाव्यात. (अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा)

३. कथा १००० ते ३००० शब्दांची असावी, १००० शब्दांपेक्षा कमी किंवा ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्द असलेली कथा            बक्षीसास पात्र नाही.

४. कविता कमीत कमी १५ ओळींची असावी, चारोळया नसाव्यात..

५. विजेते लेखाला ऑनलाइन मिळणार्‍या प्रतिसादावर आणि मराठीबोली.इन संचालकमंडळाच्या मता नुसार घोषित    करण्यात येतील. (८० – २० सूत्रा प्रमाणे)

६. मराठीबोली.इन, मराठीबोली.कॉम किंवा मराठीब्लोग्स.इन या संकेतस्थळांच्या संचालकांपैकी कोणीही या स्पर्धेत भाग  घेऊ शकत नाही.

* स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचे हक्क मराठीबोली.इन कडे राखीव.

* कोणताही लेख प्रसिद्ध करण्याआधी गरज असल्यास संचालक त्यात काही तांत्रिक बदल करू शकतात. (मुळ लेखा मध्ये कोणताही बदल होणार नाही)

प्रत्येक पोस्टला मिळणारे गुण खालील प्रमाणे.

१. फेसबुक लाइक – ५ गुण

२. ट्वीटर ट्विट – ५ गुण

३. कमेन्ट – ५ गुण

४. एकूण वाचक – २ गुण प्रत्येकी.

५. मराठीबोली गुण – १०० पैकी

म्हणून लेख लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा..

 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी मार्गदर्शन.

१. सर्वप्रथम येथे क्लिक करून मराठीबोली.इन वर नोंदणी करावी.

२. नोंदणी नंतर लॉगिन करावे.

३. खालील चित्रा प्रमाणे पेज दिसेल.

marathiboli.in

४. आता POSTS -> ADD NEW वर क्लिक करावे.

५. आपल्या लेखाला/पोस्टला योग्य ते नाव देऊन लेख लिहावा.

किंवा.

आपण आपले लेख social@marathiboli.in या मेल आयडी वर ईमेल ने पाठवू शकता.

कोणतीही अडचण आल्यास या पोस्ट खाली प्रतिक्रिया/ कमेन्ट द्यावी किंवा social@marathiboli.in या मेल आयडी वर किंवा व्हाट्सअॅप ९०४९३७३४७४ संपर्क साधावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here