Double Roti (Dabeli) – दाबेली
साहित्य – १ पाकीट दाबेली तयार मसाला, २ उकडलेले बटाटे, छविपुरते मीठ, साखर , लिंबू व चिरलेला कांदा, बारीक शेव, मसाला लावलेले शेंगदाणे, डाळींबाचे दाणे, छोटे द्राक्ष, ३ चमचे तेल , २ चमचे तूप , ४ पाव
कृती – एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात दाबेली मसाला टाका. या मिश्रणात उकडलेले बटाटे कुचकरून टाका, वरुण मीठ सकहर टाकून मिश्रण परतून घ्या . हे मिश्रण परातीत काढून घ्या . त्यावर लिंबू पिळून घ्या. बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, मसाला शेंगदाने पसरवा.
शेवटी डाळींबाचे दाणे, छोट द्राक्ष टाका . हे मिश्रण पावत मधोमध भरा. हा पाव तव्यावर साजूक तुपात खरपूस भाजून घ्या .
ताटात दाबेली मसाला शेंगदाण्यासोबत सर्व्ह करा.
delicious recipes…….!!!!!!!!!